नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या
नाशिक (लोहोणेर) : पुढारी वृत्तसेवा लोहोणेर – सटाणा रस्त्यावर लोहोणेरलगत असलेल्या सूरज पेट्रोल पंपाजवळ दोन बस व कंटेनरमध्ये झालेल्या अपघातात बसच्या वाहकासह 10 ते 12 प्रवाशी जखमी झाले आहेत. नाशिक : राज्य परिवहन महामंडळाची धडकलेली बस. दुपारी सव्वाच्या सुमारास सुमारास नंदूरबार – पालघर राज्य परिवहन महामंडळाची बस (एम.एच. 20 बी. एल. 4039) सटाणा येथून देवळाकडे …
The post नाशिक : लोहोणेरजवळ तिहेरी अपघात; कंटेनरची ठोस, दोन बसही धडकल्या appeared first on पुढारी.
जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी
जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. पावसापासून बचाव करण्यासाठी काही लोक एका कंटेनरच्या आडोश्याला उभे होते. मात्र, वादळी वाऱ्यामुळे हा कंटेनर पलटी झाला. त्याखाली दबल्याने दोन जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना चिंचोली (ता. जळगाव) येथे गुरुवारी (दि. २७) दुपारी ३ च्या सुमारास घडली आहे. …
The post जळगाव : वादळी वाऱ्याने घेतला दोघांचा बळी; कंटेनर पलटल्याने दोन ठार तर एक जखमी appeared first on पुढारी.
नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद
नाशिक (घोटी/इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा कंटेनर व बिअर बॉक्स लूटमार करणारी टोळी जेरबंद करून पोलिसांनी 10 आरोपींना गजाआड केले आहे. गुन्ह्यातील वाहनांसह कंटेनर व बिअरचे बॉक्स 24 तासांत हस्तगत करण्यात नाशिक ग्रामिण पोलिसांना यश आले आहे. या दरोड्याप्रकरणी कंटेनर चालक मोहमद साजिद अबुलजैस शेख (22, रा. आजमगड, उत्तर प्रदेश) याने घोटी पोलिस ठाण्यात 5 ऑक्टोबर …
The post नाशिक : कंटेनर चालकाला बेशुद्ध करून लूट करणारी टोळी जेरबंद appeared first on पुढारी.
नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट
नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा वाळुंज जिल्ह्यातील औरंगाबाद येथून किंगफशर कंपनीचे 2 हजार 200 बिअरचे बॉक्स घेऊन जाणार्या कंटेनर (एमएच 43 बीजी 5463) चालकाला बेशुद्ध करून जबरी लूट झाली आहे. यात 43 लाख 29 हजार 856 रुपयाचे 2 हजार 200 बियरचे बॉक्ससह 20 लाखांचा कंटेनर असा 63 लाख 29 हजार 856 रुपयाचा माल बळजबरीने चोरी …
The post नाशिक : कंटेनरसह 43 लाखांच्या बिअर बॉक्सची जबरी लूट appeared first on पुढारी.
अपघात : कसारा घाटातील दरीत कोसळला कंटेनर
नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा मुंबई-आग्रा महामार्गावरील नवीन कसारा घाटातील ब्रेक फेल पॉइंटजवळ शनिवारी सकाळच्या सुमारास सिमेंटच्या पेव्हरब्लॉकने भरलेला कंटेनर (एमएच 48 एचएफ 1513) चालकाचे कंटेनरवरील नियंत्रण सुटल्याने कंटेनर थेट संरक्षक भिंत तोडून 50 फूट दरीत जाऊन कोसळला. श्री बाबीर देवस्थानसाठी निधी कमी पडू देणार नाही: माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे या अपघातात कंटेनरचालक कंटेनरखाली अडकला …
The post अपघात : कसारा घाटातील दरीत कोसळला कंटेनर appeared first on पुढारी.
नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार
नाशिक (इगतपुरी/घोटी) : पुढारी वृत्तसेवा उत्तर प्रदेशातील मोहबा येथून वाशी (मुंबई) येथे पोहोचवण्यासाठी दिलेल्या 817 वाटाण्याच्या गोण्यांची कंटेनर चालकाने परस्पर विल्हेवाट लावली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर मालेगाव ते घोटी दरम्यान ही चोरीची घटना घडली आहे. संपूर्ण वाटाण्याची किंमत 16 लाख 48 हजार 843 रुपये एवढी आहे. चालकाने हुशारी दाखवत कंटेनरची जीपीएस सिस्टम मालेगाव येथे बंद केली …
The post नाशिक : कंटनेर चालकाची शक्कल! 16 लाखांच्या वाटाण्याची विक्री करून झाला फरार appeared first on पुढारी.