नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मुख्य अभिनेता व अभिनेत्रीपासून तर दिग्दर्शक, संगीतकार आणि निर्माते आदींपर्यंत महत्त्वाच्या भूमिका पार पाडत नाशिकच्या कलावंतांनी ‘जैतर’ या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट येत्या १४ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘जैतर’निमित्त नाशिकच्या कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळून चित्रपटसृष्टीत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध झाल्या आहेत. ‘जैतर’ ही एका विद्यार्थी दशेतील प्रेमीयुगुलाची, …

The post नाशिकच्या कलावंतांना मिळाले व्यासपीठ appeared first on पुढारी.

नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच!

नाशिक : दीपिका वाघ येथे पहिल्यांदाच राज्य नाट्य स्पर्धेसारखा अंतिम फेरीचा इव्हेंट पार पडला. स्पर्धेची सांगता मराठी बाणा, चंद्रपूर संस्थेच्या ‘वृंदावन’ नाटकाने सोमवारी (दि.२७) होत आहे. प्राथमिक स्पर्धेत पहिल्या तीनमध्ये आलेल्या दर्जेदार नाटकांचा समावेश होता. महिनाभर सुरू असलेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांसाठी मोफत, तर प्रेक्षकांना 15 रुपये तिकीटदर असूनही शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमींनी नाटकांकडे पाठच फिरवली. नाटकाला येणारा …

The post नाशिक: प्रेक्षकांसह रंगकर्मींची नाट्यस्पर्धेकडे पाठच! appeared first on पुढारी.

जिल्हा युवक महोत्सव : स्वररंगात कलागुणांची मुक्त उधळण

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जिल्हास्तरीय ‘स्वररंग-2022’ युवक महोत्सवात जिल्ह्यातील 50 महाविद्यालयांमधील 1,200 विद्यार्थ्यांनी बहारदार कलाविष्कारांचे सादरीकरण करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. Women’s Asia Cup : भारताचा मलेशियावर विजय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, विद्यार्थी विकास मंडळ व मविप्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘स्वररंग-2022’ महोत्सवाचे रावसाहेब थोरात सभागृहात मविप्र संस्थेचे उपसभापती देवराम …

The post जिल्हा युवक महोत्सव : स्वररंगात कलागुणांची मुक्त उधळण appeared first on पुढारी.

नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोविड-१९ मुळे गेल्या दोन वर्षांपासून ‘विघ्न’ आलेल्या मूर्ती कारागिरांसह लायटिंग, बॅण्डवाले, जिंवत देखावा सादर करणारे कलाकार तसेच मखर निर्मिती करणाऱ्या कारागिरांसाठी यंदाचा गणेशोत्सव ‘विघ्न’ दूर करणारा ठरणार आहे. सध्या शहर व परिसरातील या कारागिरांकडे प्रचंड काम असून, पुढच्या काही दिवसांमध्ये ते पूर्ण करण्याचे त्यांच्यासमोर आव्हान आहे. यातून त्यांना उत्पन्न चांगले मिळणार …

The post नाशिक : यंदा कारागिरांवरील ‘विघ्न’ होणार दूर; मखर निर्मितीतून रोजगार appeared first on पुढारी.