नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक : शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी मद्यसेवन व अवैध मद्यविक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत पाथर्डी फाटा येथील सिडको रुग्णालयासमोरील मोकळ्या जागेत सात जणांनी मादक पदार्थाचे सेवन करीत सार्वजनिक शांतता भंग केली. सातही जण सोमवारी (दि. ६) सायंकाळी ७.३० च्या सुमारास विनापरवाना मद्य किंवा मादक पदार्थ सेवन …

The post नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये ठिकठिकाणी मद्यपींसह विक्रेत्यांवर कारवाई

नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने उघड्यावर दारू पिऊन उपद्रव करणाऱ्या दहा जणांना रंगेहाथ पकडून त्यांच्यावर कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नम्रता पेट्रोलियम समोरील मोकळ्या जागेत काही व्यक्ती मद्यप्राशन करून उपद्रव माजवत असल्याच्या गोपनीय माहितीनुसार पेट्रोलिंग दरम्यान अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने दहा जणांना …

The post नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उघड्यावर मद्य पिणाऱ्या उपद्रवींवर कारवाई

जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्याच्या जवळील कार्यकर्त्याच्या जुगार अड्यावर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा: धावत्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत …

The post जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सात कोयते व तलवारी जप्त केले. या दोघांविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सात कोयते व तलवारी जप्त करण्यात आल्या. नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी शस्त्र बाळगणार्‍यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. …

The post नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी

नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड पोलिसांनी दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडून सात कोयते व तलवारी जप्त केले. या दोघांविरोधात शस्त्र अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून सात कोयते व तलवारी जप्त करण्यात आल्या. नाशिक : बनावट झंडू बाम, आयोडेक्स विकणार्‍यास बेड्या अंबडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युवराज पत्की यांनी शस्त्र बाळगणार्‍यांविरोधात कारवाईचे आदेश दिले होते. …

The post नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन विद्यार्थ्यांकडे सापडले सात कोयते आणि तलवारी

नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा निफाड येथील बिअर बार मालकाकडून नऊ हजार रुपयांची लाच स्वीकारताना राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या फिरत्या पथकातील कर्मचारी व अन्य दोघांना लाचलुचपत विभागाच्या विभागाने रंगेहाथ अटक केली. हॉटेल व्यवसायात त्रुटी न काढण्यासाठी वार्षिक हप्ता म्हणून संबंधितांनी ही रक्कम मागितली होती. ‘कांतारा’च्या चाहत्यांसाठी खुशखबर; चित्रपटाचा येतोय ‘प्रीक्वेल’ तक्रारदार व्यक्तीचा बार आणि रेस्टॉरंटचा …

The post नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : बिअर बार चालकाकडून लाच घेताना तिघांवर कारवाई

सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश

नाशिक (एक शून्य शून्य) : गौरव अहिरे  कित्येक पटीने चक्रवाढदराने व्याज वसूल करूनही मुद्दल ‘जैसे थे’च ठेवणारे खासगी सावकार अन् शासनाकडून भरमसाट पगार घेऊनही दिलेली जबाबदारी पार पाडण्यासाठी नागरिकांकडून लाच घेणारे लाचखोर लोकसेवक हे तराजूच्या दोन्ही काट्यांना समतोल ठेवतील एवढे वजनदार झाले आहेत. त्यास कारण म्हणजे दोघांविरोधात तक्रार देणारे कमी असून, दोघांवर अंकुश ठेवणार्‍या यंत्रणा …

The post सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश appeared first on पुढारी.

Continue Reading सावकारी अन् लाचखोरीवर तक्रारींमुळेच राहील अंकुश

नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वर परिसरातील हॉटेल, लॉजची तपासणी पोलिसांनी अचानक केली. या कारवाईमुळे हॉटेल लॉजिंग व्यावसायिकांचे धाबे दणाणले. पोलिसांकडून अवैध धंदे व व्यावसायिका विरोधात कारवाईची मोहीम सुरू आहे. लॉजमध्ये अवैधरीत्या अल्पवयीन मुलांना प्रवेश देणे, अधिकृत नोंदणी न करता जोडप्यांना लॉज दिले जात असल्याचे आरोप होत आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वर पोलिसांनी हॉटेल लॉजिंगमध्ये अचानक तपासणी मोहीम …

The post नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : हॉटेल, लॉजच्या तपासणीमुळे व्यावसायिकांचे धाबे दणाणले

नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा

नाशिक (देवळा)  : पुढारी वृत्तसेवा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने आज मंगळवारी (दि.२४) रोजी देवळा तालुक्यात सुरू असलेल्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्या ढाब्यावर छापा टाकला. यामुळे तालुक्यातील रस्त्यावरील छोट्या मोठ्या हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले असून, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अवैद्य रित्या सुरू असलेल्या धंद्यांवर कारवाईचा बडगा उगारल्याने या कारवाईचे मात्र सर्वसामान्य नागरिकांनी …

The post नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैद्य मद्यविक्रीवर कारवाईचा बडगा

नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात पोलिसांनी अवैध मद्यविक्रेत्यांवर ठिकठिकाणी कारवाई करीत हजारो रुपयांचा अवैध देशी-विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी अवैध मद्यसाठा व विक्री करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिस तपास करीत आहेत. नाशिकरोड : नाशिकरोड पोलिसांनी पळसे साखर कारखान्याजवळ कारवाई करीत संशयित संदीप गायधनी (40) याच्याकडून 3, 430 रुपयांचा अवैध देशी दारूसाठा …

The post नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अवैध मद्यसाठा जप्तीचा पोलिसांकडून धडाका; या ठिकाणच्या विक्रेत्यांवर गुन्हे दाखल