पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या पतीला न्यायालयाने सात वर्षे सक्तमजुरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दीपक वसंत पवार (३२, रा. समर्थनगर, पंचवटी) असे आरोपीचे नाव आहे. दीपक याने पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत ३० जुलै २०२० रोजी सायंकाळी ७.३० च्या सुमारास प्राणघातक हल्ला केला. घरातील वस्ताऱ्याने त्याने पत्नीचा गळा …
The post पत्नीवर प्राणघातक हल्ला करणाऱ्यास सात वर्षे सक्तमजुरी appeared first on पुढारी.
नाशिक : पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यास कारावास
नाशिक : पोलिसांच्या शासकीय कामात अडथळा आणून त्यांना धक्काबुक्की करीत दुखापत केल्याप्रकरणी न्यायालयाने एकास सहा महिने साधा कारावास व ५०० रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. युवराज राजाभाऊ गोडसे असे शिक्षा झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. संसरी गाव परिसरात २७ सप्टेंबर २०१५ रोजी प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी व उपनिरीक्षक सी. के. पाटील, पी. डी. माळी यांना जमावाने …
The post नाशिक : पोलिसांना धक्काबुक्की करणाऱ्यास कारावास appeared first on पुढारी.
नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा धारदार शस्त्र बागळल्या प्रकरणी गणेश बाळासाहेब चांगले (२८, रा. हनुमानवाडी, पंचवटी) याला वर्षभर कारावास आणि १२ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावण्यात आली. डिसेंबर २०१३ मध्ये त्याला शस्त्रांसह पकडले होते. पंचवटी पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील हनुमानवाडी परिसरात दि. २ डिसेंबर २०१३ रोजी गणेशला त्याच्या राहत्या घरातून तलवार व कुकरीसह ताब्यात घेतले होते. …
The post नाशिक क्राईम : तलवार बागळल्या प्रकरणी एकास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.
Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना १ वर्षे ९ महिने २६ दिवसांचा साधा कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सनु उर्फ सोना राजू वाकेकर (३०, रा. संभाजी चौक, आडगाव, मुळ रा. जालना) व राजू उर्फ अमर छगन वाकेकर (४२, रा. आडगाव) अशी शिक्षा सुनावलेल्या दोघांची नावे आहेत. (Nashik Crime) …
The post Nashik Crime : अल्पवयीन मुलीच्या अपहरणप्रकरणी दोघांना कारावास appeared first on पुढारी.
नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोनाबाधित महिलेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास न्यायालयाने वर्षभर साधा कारावास व ५ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. कैलास बाबूराव शिंदे (५६, रा. मोठा राजवाडा, भद्रकाली) असे आरोपीचे नाव आहे. जुने नाशिक येथील कथडा परिसरातील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात ८ सप्टेंबर २०२० रोजी सकाळी १०.३० वाजता हा प्रकार घडला होता. …
The post नाशिक : कोरोनाबाधितेचा विनयभंग करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यास वर्षभर कारावास appeared first on पुढारी.
नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांना सहा महिने कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा फ्लॅट घेण्यासाठी माहेरून पैसे आणावेत यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्या पती, सासू, सासरा व दिरास न्यायालयाने सहा महिने कारावास व प्रत्येकी तीन हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. उपनगर पोलिस ठाण्यात २०१५ मध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. विवाहितेचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील राहुल अशोक यादवसोबत विवाह झाला होता. विवाहानंतर …
The post नाशिक : विवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्यांना सहा महिने कारावास appeared first on पुढारी.
नाशिक : धनादेश वटलाच नाही; भाजप पदाधिकाऱ्यास दंडासह कारावासाची शिक्षा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्क्रॅप मटेरियल खरेदी केल्यानंतर त्या मोबदल्यात दिलेले दोन धनादेश न वटल्या प्रकरणी भाजपचा पदाधिकारी विक्रम सुदाम नागरे यास नाशिक न्यायालयाने तीन महिने कारावास आणि २९ लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे सहसचिव सार्जंट फुलचंद पाटील यांचे वूडन मटेरियल या नावाने स्क्रॅप मटेरियल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय …
The post नाशिक : धनादेश वटलाच नाही; भाजप पदाधिकाऱ्यास दंडासह कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.
नाशिक : धनादेश वटलाच नाही; भाजप पदाधिकाऱ्यास दंडासह कारावासाची शिक्षा
नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्क्रॅप मटेरियल खरेदी केल्यानंतर त्या मोबदल्यात दिलेले दोन धनादेश न वटल्या प्रकरणी भाजपचा पदाधिकारी विक्रम सुदाम नागरे यास नाशिक न्यायालयाने तीन महिने कारावास आणि २९ लाखांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. भारतीय माजी सैनिक संघटनेचे राज्याचे सहसचिव सार्जंट फुलचंद पाटील यांचे वूडन मटेरियल या नावाने स्क्रॅप मटेरियल खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. हा व्यवसाय …
The post नाशिक : धनादेश वटलाच नाही; भाजप पदाधिकाऱ्यास दंडासह कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.
नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा
नाशिक : भद्रकाली परिसरातून दुचाकी चोरास न्यायालयाने सहा महिने कारवास व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. अमोल ऊर्फ बंटी वसंत साळुंके (रा. पाथर्डी गाव) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. श्रीराम राठोड यांच्याकडील दुचाकी नोव्हेंबर २०२१ मध्ये भद्रकाली मार्केट परिसरातून लंपास झाली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. …
The post नाशिक : दुचाकी चोरास सहा महिने कारावासाची शिक्षा appeared first on पुढारी.
नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास
नाशिक : पुढारी वृत्तसेवा वृद्धेच्या गळ्यातील पोत ओरबाडून पळणाऱ्या दोघांना न्यायालयाने दोन वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. योगेश दामू कडाळे (२०, रा. तानाजी चौक, सिडको), विशाल परसराम आवारे (१९, रा. बडदेचाळ, सिडको) अशी दोघा आरोपींची नावे आहेत. मंगला रमाकांत शिरोडे (६५, रा. ता. साक्री, जि. धुळे) या ८ …
The post नाशिक : पोत ओरबाडणाऱ्या दोघांना सश्रम कारावास appeared first on पुढारी.