पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने
नाशिक : दीपिका वाघ शहराची परंपरा असलेली वसंत व्याख्यानमाला शतकमहोत्सवी आधुनिक तंत्रज्ञानानाने हायटेक होत असून, यंदा व्याख्यानमालेत होणारी व्याख्याने श्रोत्यांना लाइव्ह ऐकण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी व्याख्यानमालेची वेबसाइट, यू-ट्यूब चॅनल, फेसबुक व इन्स्टाग्राम पेजदेखील तयार करण्यात आले आहे. 400 हून अधिक व्हिडिओ, वक्त्यांचे फोटो, मनोगत तसेच 15 वर्षांपूर्वींची उपलब्ध असलेली वक्त्यांची भाषणे अपलोड करण्यात आली …
The post पुढारी विशेष : वसंत व्याख्यानमाला लाइव्ह ऐकण्याची संधी : म. गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकरांसह अनेकांची झाली व्याख्याने appeared first on पुढारी.
नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक येथे विधवा महिला सन्मान व संरक्षण अभियानाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अभियानाचे प्रणेते प्रमोद झिंजाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यालयामुळे जिल्ह्यातील विधवा महिलांना त्यांचे प्रश्न व समस्या मांडण्यासाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. दरम्यान, झिंजाडे यांनी सुरू केलेल्या विधवा सन्मान व संरक्षण अभियानाची दखल नागपूर हिवाळी अधिवेशनात घेण्यात आली. Breaking …
The post नाशिक : जिल्ह्यातील विधवांना मिळाले हक्काचे व्यासपीठ appeared first on पुढारी.
नाशिक : छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन
येवला; पुढारी वृत्तसेवा : येवला शहर व तालुका भाजपच्या वतीने माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या येवल्यातील संपर्क कार्यालयासमोर सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. नुकत्याच झालेल्या समता परिषदेच्या मेळाव्यामध्ये भुजबळ यांनी शाळा महाविद्यालयांमध्ये सरस्वती मातेचा फोटो लावण्यापेक्षा महापुरुषांचे फोटो लावा, त्यांनाच आपले देवता माना, जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याची प्रेरणा मिळेल, असे वक्तव्य …
The post नाशिक : छगन भुजबळ यांच्या कार्यालयासमोर भाजप कार्यकर्त्यांचे आंदोलन appeared first on पुढारी.
कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा
जळगाव : पुढारी वृत्तसेवा: विरोधकांकडून मला बदनाम करण्याचं षड्यंत्र रचलं जात आहे. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत, ईडी, सीबीआय अशा सगळ्या चौकशी लावल्या आहेत. कर नाहीतर डर कशाला, तुम्हाला जेवढं खोदायचंय खोदा, मात्र काही मिळणार नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी भाजपला थेट आव्हान दिले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या …
The post कितीही चौकशी लावा, घाबरणार नाही; एकनाथ खडसेंचा भाजपला इशारा appeared first on पुढारी.