Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गाळ्यांमधील एका कृषीसेवा केंद्राला मंगळवारी दि.6 सकाळी अचानक आग लागली. तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अवघ्या काही मिनिटांत आग शमविण्यात यश आले. परंतु, तत्पूर्वी भडकलेल्या आगीत मोठ्या प्रमाणात औषधे, खते यांना झळ पोहोचली. या आगीत लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दाभाडी येथील …

The post Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मालेगावी कृषीसेवा केंद्राला भीषण आग

नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’

नाशिक (नांदूरशिंगोटे) : पुढारी वृत्तसेवा येथील निमोण नाका परिसरात सोमवारी (दि.8) मध्यरात्री 1 ते 2 च्यादरम्यान चार कृषी सेवा केंद्रे, एक मेडिकल, एक जनरल स्टोअर असे सहा दुकानांचे शटर वाकवून चोरट्यांनी घरफोडी केली. चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाली आहे. या चोरीमुळे परिसरातील व्यावसायिकांमध्ये घबराट निर्माण झाली असून, पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत …

The post नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदूरला एकाच रात्री घरफोड्यांचा ‘सिक्सर’