जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

जळगाव : जळगाव जिल्हा केळी उत्पादनात अग्रेसर आहे. जळगावची केळी केवळ देशात नव्हे तर संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात विशेषत: रावेर तालुक्यात केळीचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं. याच तालुक्यात मागील महिन्यांपासून लम्पी आजारानं थैमान घातलं आहे. हे संकट कमी होतं की काय म्हणून आणखी एक संकट शेतकऱ्यांसमोर उभं ठाकलंय. येथील केळी पिकावर सीएमव्ही ( CMV …

The post जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर 'लम्पी' तर केळीपिकावर 'सीएमव्ही' व्हायरस appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावातील शेतकरी दुहेरी संकटात ; जनावरांवर ‘लम्पी’ तर केळीपिकावर ‘सीएमव्ही’ व्हायरस

केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

जळगाव : जिल्ह्यातील यावल तालुक्यामध्ये केळी पिकावर विषाणूजन्य सी.एम.व्ही रोगाने थैमान घातले आहे. कृषी विभागाकडून संसर्गजन्य केळी बागेचा सर्वे करण्यात आला आहे. अशावेळी स्वच्छता राखत शेती करण्याचे आव्हान कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. रावेर, मुक्ताईनगर तालुक्यानंतर आता यावल तालुक्यातील केळी पिकावर विषाणूजन्य रोगाने थैमान घालायला सुरुवात केली आहे. केळी उत्पादक हवालदिल झाला आहे. जिल्ह्यात मोठ्या …

The post केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला appeared first on पुढारी.

Continue Reading केळीवर सीएमव्हीचा प्रादुर्भाव वाढला

जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका

जळगाव : पुढारी वृत्तसेवा सावदा रेल्वेस्थानक येथून दिल्लीच्या बाजारपेठेत गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेद्वारे केळीवाहतूक केली जात आहे. परंतु, रेल्वेच्या गलथान कारभारामुळे केळी पिकाला मोठा फटका बसत आहे, असा आरोप केळी फळ बागायतदार युनियनने रेल्वेस्थानक येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी डी. के. महाजन, नरेश सतेच्या, प्रवीण डिंगरा, राहुल पाटील, वसंत महाजन, प्रथमेश डाके, विठ्ठल पाटील यांच्यासह …

The post जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका appeared first on पुढारी.

Continue Reading जळगावला रेल्वे वॅगन्सअभावी केळीला फटका