खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण
नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेसाठी सर्वच पक्षांकडून तयारी सुरू असून, महाविकास आघाडीकडून नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाला, तर दिंडोरीची जागा शरद पवार गटाकडून लढविली जाणार असल्याची घाेषणा महाविकास आघाडीचे प्रमुख नेते खासदार शरद पवार यांनी केली. तसेच दिंडोरीबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. विधानसभेला त्यांना जागा सोडू मात्र, त्यांनी आता सहकार्य करावे असे …
The post खासदार शरद पवार यांच्याकडून लोकसभेच्या जागांवर स्पष्टीकरण appeared first on पुढारी.
नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या…
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड व देवळा तालुक्यात खासदार शरद पवार यांच्यावर प्रेम करणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे संघटन इतर राजकीय पक्षांपेक्षा अतिशय मजबूत आहे. यापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमेदवार येथे निवडून आला असल्याने आगामी विधानसभेची जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षास सोडल्यास नक्कीच विजयश्री मिळेल. यासाठी चांदवड देवळा विधानसभेची उमेदवारी राष्ट्रवादीला …
The post नाशिक : आगामी विधानसभेसाठी राष्ट्रवादीला उमेदवारी द्या… appeared first on पुढारी.