नाशिक : प्रस्तावित किकवी धरणासाठी ३६ कोटींच्या निधीला मान्यता
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिककरांची तहान भागविण्यासाठी प्रस्तावित असलेल्या किकवी धरण उभारणीचा मार्ग यामुळे आता मोकळा झाला आहे. धरण उभारण्यासाठी यापूर्वी वनविभागाकडून हस्तांतरित केलेल्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी शासनाने 36 कोटी रुपयांच्या निधीला आजच्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे आता वनविभागाच्या मोबदल्याची अडचण दूर झाली असून, लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून प्रत्यक्ष धरण उभारणीच्या कामासाठी …
The post नाशिक : प्रस्तावित किकवी धरणासाठी ३६ कोटींच्या निधीला मान्यता appeared first on पुढारी.