बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पक्षासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारे आणि अनेक गुन्हे अंगावर घेणाऱ्यांना पाळापाचोळा म्हणणारे खासदार संजय राऊत म्हणजे शिवसेना या वटवृक्षावरील बांडगूळ असून, हे बांडगूळ आता वटवृक्ष संपवायला निघाले असल्याचा जोरदार प्रहार बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राऊतांवर केला. दरम्यान, यापुढे नाशिकसाठी विकासकामे आमच्यासाठी महत्त्वाची असल्याने राऊत आमच्यासाठी अदखलपात्र असल्याची भूमिका खासदार हेमंत गोडसे …

The post बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ appeared first on पुढारी.

Continue Reading बाळासाहेबांची शिवसेना : आम्ही पालापाचोळा; राऊत म्हणजे बांडगूळ

नाशिक : पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर; दै. ‘पुढारी’चे जिजा दवंडे यांचा समावेश

नाशिक (देवळाली कॅम्प) : पुढारी वृत्तसेवा अ. भा. मराठी पत्रकार परिषद, (मुंबई) संलग्न नाशिक तालुका मराठी पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार दै. ‘पुढारी’चे उपसंपादक जिजा दवंडे यांना जाहीर झाला आहे. दवंडे यांच्यासह प्रिंट, इलेक्ट्रॉनिक मीडिया, कला, क्रीडा, कृषी, धार्मिक, शैक्षणिक, वृत्तपत्र विक्रेते, उद्योजक, सामाजिक संस्था आदींसह 38 जणांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती तालुका अध्यक्ष …

The post नाशिक : पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर; दै. ‘पुढारी’चे जिजा दवंडे यांचा समावेश appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पत्रकार संघाचा कार्यगौरव पुरस्कार जाहीर; दै. ‘पुढारी’चे जिजा दवंडे यांचा समावेश

नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा जिल्हा नियोजन समितीमार्फत खासदार हेमंत गोडसे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या शिफारशीने तालुक्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये नूतन वर्गखोल्या व काही वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला आहे. सिन्नरचे विद्यमान आमदार मात्र विकासकामांची कुठलीही यादी आली की, ही माझीच कामे असल्याचे जाहीर करून फुकटचे श्रेय लाटतात. …

The post नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच! appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : कुठलीही यादी आली की, ही कामे माझीच!

नाशिक : रस्ते विकास निधीवरून खासदार अन् आमदारांत रंगला श्रेयवाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक लोकसभा मतदारसंघात मंजूर झालेल्या सुमारे १३ कोटी रूपयांच्या रस्ते विकास कामांवरून भाजप आणि शिंदे गट या राज्यात सत्तेवर असलेल्या आमदार-खासदारांमध्ये श्रेयवाद रंगला आहे. याआधीही विकास कामांच्या निधीप्रश्नी खासदार हेमंत गोडसे आणि आमदार ॲड. राहुल ढिकले यांच्यात वाद निर्माण झाला होता. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंदाजपत्रकातून सुमारे १३ कोटींची कामे मंजूर झाल्याचा …

The post नाशिक : रस्ते विकास निधीवरून खासदार अन् आमदारांत रंगला श्रेयवाद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : रस्ते विकास निधीवरून खासदार अन् आमदारांत रंगला श्रेयवाद

नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.१२) आयोजित जिल्हा वार्षिक योजना २०२३-२४ च्या बैठकीला नांदगावचे आमदार सुहास कांदे आणि खासदार हेमंत गोडसे यांनी दांडी मारली. त्यामुळे शिंदे गटातील नाराजीचा मुद्दा पुन्हा एकदा एेरणीवर आला आहे. दरम्यान, आम्ही त्रिमूर्ती एकत्रित असल्याचे सांगत ना. दादा भुसे यांनी या प्रकरणी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. जिल्हा नियोजन आणि …

The post नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : जिल्हा नियोजन बैठकीला गोडसे, कांदेंची दांडी; पालकमंत्र्यांकडून सारवासारव म्हणाले आम्ही त्रिमूर्ती आहोत

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा गोदावरीचे उगमस्थान असलेले त्र्यंबकेश्वर हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असल्याचे भारत सरकारच्या राजपत्रात घोषित करावे तसेच कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा सुरू केला आहे, अशी माहिती आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी दिली. ‘आधी कुंभमेळा, आता चारधाम, लोकांच्या जीवाशी का खेळताय?’ निलपर्वतावरील जुना पंचदशनाम आखाडा …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा

सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा गोदावरीचे उगमस्थान असलेले त्र्यंबकेश्वर हे सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रमुख स्थान असल्याचे भारत सरकारच्या राजपत्रात घोषित करावे तसेच कुंभमेळा प्राधिकरणाच्या स्थापनेसाठी पाठपुरावा सुरू केला आहे, अशी माहिती आखाडा परिषदेचे महामंत्री हरिगिरी महाराज आणि पुरोहित संघाचे अध्यक्ष मनोज थेटे यांनी दिली. ‘आधी कुंभमेळा, आता चारधाम, लोकांच्या जीवाशी का खेळताय?’ निलपर्वतावरील जुना पंचदशनाम आखाडा …

The post सिंहस्थ कुंभमेळा - 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा appeared first on पुढारी.

Continue Reading सिंहस्थ कुंभमेळा – 2027 : प्राधिकरणासाठी शैव आखाड्यांचा पाठपुरावा

Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा राज्यात सत्ता स्थापन झाल्यानंतर ‘बाळासाहेबांची शिवसेना’ शिंदे गटाकडून विविध ठिकाणी आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. नाशिकमध्येही असे प्रयत्न पालकमंत्री दादा भुसे आणि खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून होत असून, त्यात स्पर्धा पाहायला मिळत आहे. त्याचा प्रत्यय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाशिकबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या बैठकीत आला. या बैठकीला …

The post Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला पालकमंत्र्यांनाच खो, शिंदे गटात धुसफूस

आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे

नाशिक (पिंपळगाव मोर) : पुढारी वृत्तसेवा खासदार हेमंत गोडसे यांनी विकासकामात खोडा घालून श्रेय लाटण्याचे काम करू नये. अन्यथा तुम्हाला पुन्हा लोकसभा लढवायची आहे, मग गाठ माझ्याशी आहे, असा खणखणीत इशारा आमदार माणिकराव कोकाटे यांनी खासदार गोडसे यांना दिला. पारगाव : बटाट्याच्या बाजारभावात आणखी घसरण पिंपळगाव मोर – वासाळी फाटा रस्त्याच्या भूमिपूजनाप्रसंगी ते बोलत होते. …

The post आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे appeared first on पुढारी.

Continue Reading आमदार कोकाटे : गोडसेंना म्हणावं, गाठ माझ्याशी आहे

नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ट्रॅव्हल्स एजंटच्या फसवणुकीमुळे नाशिक येथील मलेशियात पोलिसांच्या ताब्यातील १५ पर्यटक खासदार हेमंत गोडसे यांच्या प्रयत्नांमुळे मायदेशी सुखरूप पोहोचले आहेत. मायदेशी परतलेल्या पर्यटकांनी खा. गोडसे यांची भेट घेत आभार मानले. सुभाष ओहोळे, मीनाक्षी ओहोळे, अरुण भदरंगे, शांताबाई भदरंगे, धनाजी जाधव, सुनील म्हात्रे, संजीवनी म्हात्रे, अशोक भालेराव, विमल भालेराव, मंदा गायकवाड, वृषाली गायकवाड, …

The post नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : खा. गोडसे यांच्या पत्रव्यवहारामुळे मलेशियात अडकलेले पंधरा पर्यटक मायदेशी