नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीसह दोघे ताब्यात

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे पत्नीनेच प्रियकरासह एकाच्या मदतीने लाडूद येथे असलेल्या पतीचा खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. २४) सकाळी उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अवघ्या आठ तासांत संशयित पत्नीसह दोघांना ताब्यात घेतले आहे. जायखेडा येथे शुक्रवारी सकाळी अमरधाममागे नदीकाठावर अज्ञात इसमाचा मृतदेह मिळून आला होता. मृताच्या चेहऱ्यावर व डोक्यावर गंभीर …

The post नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीसह दोघे ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पत्नीसह दोघे ताब्यात

पिंपळनेर : मुलीला त्रास देणाऱ्या जावयाला मारहाण; चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा मुलीला सतत त्रास देतो म्हणून सासरच्या मंडळींनी जावयास बेदम मारहाण केली. यात जावई जागीच ठार झाल्याची घटना साक्री तालुक्यातील चिंचपाडा येथे घडली. हत्येप्रकरणी सासू, सासरे, शालक आणि मयताच्या पत्नीविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे. जळगाव : महामानवाचा पुतळा हटविणाऱ्यावर कठोर कारवाईसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर सर्वपक्षीयांतर्फे मोर्चा मयताचे आजोबा लक्ष्मण कुची बर्डे …

The post पिंपळनेर : मुलीला त्रास देणाऱ्या जावयाला मारहाण; चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : मुलीला त्रास देणाऱ्या जावयाला मारहाण; चौघांवर खूनाचा गुन्हा दाखल

नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोड वरील ध्रुव नगर परिसरात तीन महिन्याच्या चिमुकलीचा गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. चिमुकलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार अज्ञात महिलेने आईला बेशुद्ध करुन चिमुकलीचा खून केला. धॄवंशी रोकडे (रा.ध्रुवनगर, गंगापूर राेड) असे खून झालेल्या चिमुकलीचे नाव आहे. साेमवारी (दि.20) रात्री हा प्रकार उघडकीस आला. ध्रुवंशीच्या आईने दिलेल्या …

The post नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ध्रुव नगरला चिमुकलीचा खून

जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू

जळगाव (पाचोरा) : पुढारी वृत्तसेवा पाचोरा तालुक्यातील तरूणाचा अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना शनीवारी, दि.18 मध्यरात्रीच्या सुमारास उघडकीला आली आहे. अमोल उर्फ सोनू देविदास पाटील (४०, रा. अंतुर्ली ता. पाचोरा) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अमोल पाटील हा व्यवसायिक आहे. दरम्यान, एरंडोल तालुक्यातील भातखंडे आणि उत्राण परिसरात अमोलचा मध्यरात्री …

The post जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : तरुणाची हत्या; पोलिसांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू

नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा होळीच्या दिवशी दिंडोरी नाक्याजवळील अभिषेक स्वीट्ससमोर किरण गुंजाळ नामक युवकाच्या खून प्रकरणातील तीन संशयित आरोपींची तीन दिवसांची कोठडी संपल्याने गुरुवारी (दि. ९) त्यांना न्यायालयात हजर केले असता तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली. होळीच्या दिवशी सोमवारी (दि. ६) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास भररस्त्यात गळ्यावर आणि पोटावर धारदार …

The post नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी नाका खून प्रकरणातील संशयितांच्या कोठडीत वाढ

धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या

धुळे : पुढारी वृत्तसेवा तरुणी संदर्भात उलट सुलट चर्चा केल्यानेच अवधान शिवारात युवकाची हत्या झाल्याचे कारण पोलीस तपासात पुढे आले असून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत. खुनासाठी मदत करणाऱ्या एका अल्पवयीन मुलाला देखील मोहाडी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. धुळे शहरातील अवधान शिवारात सोना दूर कंपनीच्या मागील बाजूस असणाऱ्या मैदानात गुरुवार, …

The post धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : डोक्यात दगड घालून हत्या करणाऱ्या आरोपीस औरंगाबाद येथे बेड्या

नाशिक : ५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक

इगतपुरी : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यातील वाडीवऱ्हे परिसरातील सांबरवाडी (गणेशवाडी) येथे दारू पिण्यासाठी बायकोने ५० रुपये दिले नाही म्हणून राग आल्याने दारुड्या नवऱ्याने लोखंडी रॉड बायकोच्या डोक्यात मारून निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे. याबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात मृताचा मुलगा राकेश मोरे याने फिर्याद दिली आहे. घटनेबाबत वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल …

The post नाशिक : ५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ५० रुपयांसाठी पत्नीचा खून, आरोपी पतीस अटक

नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा तलवारीने गळा चिरून खून केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून, संशयावरून दोघांची निर्दोष सुटका केली आहे. आरोपीला ५० हजार रुपयांच्या दंडांसह मृत तरुणाच्या वृद्ध आई-वडिलांना नुकसानभरपाई म्हणून एक लाख रुपये देण्याचेही आदेश न्यायालयाने दिले आहेत. दिंडोरीत ४ जानेवारी २०१८ रोजी सचिन राजाराम भगर …

The post नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मोबाइल चोरल्याच्या संशयावरून मित्राचा खून, आरोपीला जन्मठेपेची शिक्षा

Nashik Crime : कर्डेल मळ्यातील खुनाचा उलगडा, काकाला संपविणाऱ्या पुतण्यास पोलिस कोठडी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वडिलांच्या मृत्यूनंतर काकाने मालमत्तेतून वडिलांचे नाव कमी केले. मात्र, वारसांची नावे लावली नाहीत या रागातून पुतण्याने अल्पवयीन संशयितास सुपारी देत काकाचा खून घडवून आणल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. अंबड एमआयडीसीतल्या कर्डेल मळ्यात बच्चू सदाशिव कर्डेल (६८) यांच्या खून प्रकरणी अंबड पोलिसांनी बच्चू कर्डेल यांचा पुतण्या संशयित सागर कर्डेल (वय २८) …

The post Nashik Crime : कर्डेल मळ्यातील खुनाचा उलगडा, काकाला संपविणाऱ्या पुतण्यास पोलिस कोठडी appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : कर्डेल मळ्यातील खुनाचा उलगडा, काकाला संपविणाऱ्या पुतण्यास पोलिस कोठडी

Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा त्र्यंबकेश्वरजवळील तुपादेवी फाटयानजीक असलेल्या आधारतीर्थ आश्रमात चिमुकल्याच्या खून प्रकरणी त्र्यंबकेश्वर पोलिसांनी एका अल्पवयीन संशयितास ताब्यात घेतले आहे. संशयित आश्रमातीलच विद्यार्थी असून त्याने किरकोळ वादातून आलोक विशाल शिंगारे याचा गळा आवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. आधारतीर्थ आश्रमात मंगळवारी (दि. २२) सकाळी 6 च्या सुमारास साडेतीन वर्षीय आलोक शिंगारे याचा मृतदेह आढळला …

The post Nashik Crime : "आधारतीर्थ'मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik Crime : “आधारतीर्थ’मधील खून प्रकरणी तेरा वर्षीय मुलगा ताब्यात