404 Not Found


nginx
गांजा जप्त – nashikinfo.in

समृद्धी महामार्गावर खंबाळे शिवारात 32 लाखांचा गांजा जप्त

वावी (सिन्नर) पुढारी वृत्तसेवा – सिन्नर तालुक्यातील वावी हद्दीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्ग खंबाळे शिवारात रविवार (दि. 5)  रात्री नऊ वाजेच्या दरम्यान समृद्धी महामार्ग वाहतूक नियंत्रण पथकाकडून गांजा तस्करीचे रॅकेट उद्दवस्त करण्यात आले आहे. तब्बल 32 लाखांचा गांजा या कारवाईत जप्त करण्यात आला आहे. याबाबत वावी पोलिसांशी संपर्क साधून गुन्हा दाखल केला आहे. समृद्धी महामार्गावर वाहतूक …

नाशिकमध्ये मोठी कारवाई ! दोघांकडून २० लाख रुपयांचा 100 किलो गांजा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शहरात सुमारे शंभर किलो गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखाच्या विशेष पथकाने पकडले आहे. दोघांकडून २० लाख रुपयांचा १०१ किलो गांजा जप्त केला आहे. दोघांपैकी एका संशयिताविरोधात याआधी भांगचा साठा करून त्याची विक्री करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केली होती. या गुन्ह्यात जामीनावर आल्यानंतर त्यांनी गांजाची तस्करी सुरु केल्याचे उघड झाले आहे. …

The post नाशिकमध्ये मोठी कारवाई ! दोघांकडून २० लाख रुपयांचा 100 किलो गांजा जप्त appeared first on पुढारी.

निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा

निफाड(जि.नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- छत्रपती संभाजीनगर महामार्गाने निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये गांजा पकडण्यात आला. सोमवारी (दि. 25) पोलिसांच्या विशेष पथकाने ही कारवाई केली. काही संशयित गांजा तस्करी करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार विशेष पथकाने चांदोरी चौफुली परिसरात नाकाबंदी करून नाशिककडे येणारे वाहन (क्रमांक एमएच 20, सीयू …

The post निफाडकडून नाशिककडे जाणाऱ्या कारमध्ये 38 लाखांचा गांजा appeared first on पुढारी.

Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला

नाशिक (निफाड) : पुढारी वृत्तसेवा कादवा पुलाजवळ गांजाची चोरटी वाहतूक करणार्‍या टोळीला जेरबंद करण्यात विशेष पोलिस पथकाला यश मिळाले. पथकाने टोळीकडील दहा लाख रुपये किमतीचा 196 किलो गांजा, स्कॉर्पिओ गाडी, मोबाइल यासह एकूण 15 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सोलापूर : शिक्षण विभागातील वादावर अखेर पडदा याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, विशेष पोलिस पथकाला निफाड येथील …

The post Nashik Crime : निफाडला दहा लाखांचा गांजा पकडला appeared first on पुढारी.