404 Not Found


nginx
गांधीनगर – nashikinfo.in

नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता

नाशिकरोड $: पुढारी वृत्तसेवा गांधीनगरच्या ऐतिहासिक रामलिलेचा समारोप बुधवारी, दि.5 दसऱ्याला रावण दहनाने होणार आहे. सायंकाळी सातला रावणाचा 58 फुटांचा पुतळा दहन केला जाणार आहे. सीयावर रामचंद्र की जय, जय श्रीराम अशा जयघोषात व फटाक्यांच्या नयनरम्य आतषबाजीत होणारा हा कार्यक्रम पाहण्यासाठी पंचक्रोशीतून पन्नास हजारावर भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. राम …

The post नवरात्रोत्सव :  ५८ फुटी रावण पुतळा दहन; पन्नास हजाराच्यावर भाविकांच्या उपस्थितीची शक्यता appeared first on पुढारी.

नाशिक : कॅट्स’च्या हवाई क्षेत्रात ड्रोनच्या घिरट्या

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपनगर येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या प्रतिबंधित हवाई क्षेत्रात गुरुवारी (दि.२५) रात्री दहाच्या सुमारास ड्रोनने घिरट्या घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅटचा परिसर नो ड्रोन फ्लाय झोन म्हणून मे महिन्यात जाहिर केला आहे. त्यानंतर हा प्रकार घडल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. ड्रोन उडवणाऱ्यासह ड्रोनचा शोध घेण्यात …

The post नाशिक : कॅट्स’च्या हवाई क्षेत्रात ड्रोनच्या घिरट्या appeared first on पुढारी.