नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील वरचेगाव येथील तेलीखुंट, टेलिफोन कॉलनी परिसरातील एका घरात गुटखा विक्री करणाऱ्यावर छापा टाकत चांदवड पोलिसांनी गुटखा, सिगारेटसह तब्बल ५६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत गुटखा विक्री करणारा व्यक्ती पळून गेला. त्याच्याविरोधात चांदवड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वरचे गावात संजय सोनू सोमवंशी घरात गुटखा विक्री …

The post नाशिक: तो घरातून विकत होता गुटखा; ५६ हजाराचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री

नाशिक (ओझर) : मनोज कावळे नाशिक ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी सूत्रे हातात घेतल्यापासून ग्रामीण भागातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करत अवैध दारू, बंदी असलेला गुटखा याचे उच्चाटन करीत आहेत. मागील काही महिन्यांत ग्रामीण पोलिसांनी क्शन मोडवर येत गुटखाविक्रीला मोठा चाप लावल्याने अखंड 14-15 तालुक्यांत जरब बसलेली आहे. परंतु आजही चोरी-छुपी मार्गाने काही प्रमाणत …

The post Abolition of Gutkha : ग्रामीण भागात कडक बंदी, शहरात मात्र खुली विक्री appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तीन जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा इंदिरानगर परिसरातील वडाळा गावात पोलिसांनी छापा टाकत सुमारे १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या या मोठ्या कारवाईची संपूर्ण वडाळा परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहान अन्वर शेख (28), शोएब इकबाल पटेल (33), मोहम्मद गुफराण कुतुबुद्दीन …

The post नाशिकमध्ये १७ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; तीन जणांना अटक appeared first on पुढारी.

नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी

नाशिक (कळवण) : पुढारी वृत्तसेवा गुटखा बनविण्यासाठी दुर्मिळ अश्या खैराच्या लाकडाची तस्करी होत असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकच्या सुरगाण्यामध्ये उघडकीस आला आहे. विभागाच्या जंगलातून मोठ्या प्रमाणावर खैराच्या झाडाची कत्तल सुरू  असताना वनविभाग त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे खैर नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र व गुजरात सीमेवर असलेल्या नाशिकच्या सुरगाणा आदिवासी भागात …

The post नाशिकच्या सुरगाण्यात पुष्पा गॅंग सक्रीय, गुटख्यासाठी होतेय खैराच्या झाडांची तस्करी appeared first on पुढारी.

नाशिक : हुक्का पॉट, फ्लेवरसह ई-सिगारटेचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील नेर्लीकर चौक परिसरातील पानटपरीत हुक्का पॉट, फ्लेवर, ई- सिगारेटचा साठा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने जप्त करत टपरीचालकास ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात संशयित प्रकाश जाधव (३५, रा. एरंडवाडी, पंचवटी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे : चोरीचा आळ घेऊन युवतीशी अश्लील कृत्य नेर्लीकर चौकात …

The post नाशिक : हुक्का पॉट, फ्लेवरसह ई-सिगारटेचा साठा जप्त appeared first on पुढारी.

नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विक्री व साठ्यासाठी बंदी असतानाही तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या दोघांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाई केली आहे. दोघा विक्रेत्यांविरोधात भद्रकाली व सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सोमवारी (दि. ७) ही कारवाई करण्यात आली असून, सुमारे सव्वा लाखाचा प्रतिबंधित साठा जप्त केला आहे. सांगली : दूधदर ऐंशीपार होण्याची चिन्हे! …

The post नाशिक : शहरातून तंबाखूजन्य साठा जप्त appeared first on पुढारी.

धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा मध्य प्रदेशातून भिवंडीकडे जाणारा महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला सुमारे 20 लाख रुपये किमतीचा पानमसाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने जप्त केला. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे. पुणे : ‘चेक बाउन्स’मधील 3 कोटी वारसांना द्या मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटख्याची तस्करी होणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील …

The post धुळ्यानजीक महामार्गावर वीस लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.