404 Not Found


nginx
गुन्हेगारी – nashikinfo.in

वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलिसांनी मागील वर्षभरात अवैध धंदेचालकांकडून सुमारे २९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे ९ हजार ३८७ संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल झाले आहेत. ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदेचालकांवर कारवाई केली. त्यात अवैध मद्यविक्री, वाहतूक किंवा …

The post वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल appeared first on पुढारी.

वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ग्रामीण पोलिसांनी मागील वर्षभरात अवैध धंदेचालकांकडून सुमारे २९ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचप्रमाणे ९ हजार ३८७ संशयितांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. त्यात सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल झाले आहेत. ग्रामीण पोलिसांनी गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध धंदेचालकांवर कारवाई केली. त्यात अवैध मद्यविक्री, वाहतूक किंवा …

The post वर्षभरातील कारवाई : सर्वाधिक गुन्हे दारूबंदी कायद्यानुसार दाखल appeared first on पुढारी.

नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याच्या कारणावरून ३२ वर्षीय व्यक्तीने तिडके कॉलनी परिसरात एकावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली. या प्रकरणी अमोल भाऊसाहेब शिंदे (३३, रा. कामगारनगर, सातपूर) यांनी मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित दीपक बिपीन सिंग (३२, रा. दत्तनगर, अंबड) विरोधात फिर्याद दाखल केली आहे. अमोलच्या फिर्यादीनुसार, तो निओ केअर रुग्णालयात असताना …

The post नाशिक क्राईम : एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग

नाशिक : महिलेचा पाठलाग करीत तिचा विनयभंग केल्या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात संशयित विकास बाळासाहेब आनंदराव (३५, रा. गणेशवाडी, पंचवटी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित विकासने मंगळवारी (दि. २५) रात्री ८ ला तपोवन येथील बस डेपोजवळ पाठलाग करून विनयभंग केला. या प्रकरणी आडगाव पोलिस अधिक तपास करीत आहेत. कुरापत काढून मारहाण …

The post नाशिक गुन्हेगारी : महिलेचा पाठलाग करीत विनयभंग appeared first on पुढारी.

नाशिक : नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहर पोलिसांतील वादग्रस्त ठरलेला अंमलदार मयूर हजारी याला पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी बडतर्फ केले आहे. मयूरविरोधात दमदाटी करून पैसे घेतल्याबद्दल तक्रार आली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर त्यात तो दोषी आढळला होता. त्यामुळे पोलिस आयुक्तांनी ही कारवाई केली आहे. Medu Vada : कांदेपोहे खावून कंटाळा आलाय तर बनवा खुसखुशीत उडीद …

The post नाशिक : नाशिक शहर पोलिसांतील वादग्रस्त अंमलदार बडतर्फ; पोलिस आयुक्तांकडून कारवाई appeared first on पुढारी.

नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला

जळगाव : पुढारी वृत्तसेवा खुनातील संशयित तथा पोलिस दफ्तरी कुविख्यात असलेल्या चिंग्याने आसोदा येथील हॉटेलबाहेर बसलेल्या तरुणावर तीन गोळ्या झाडल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.२०) मध्यरात्री घडल्याने जळगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखा व जळगाव तालुका पोलिसांनी संयुक्त कारवाईत दोघा आरोपींच्या मुसक्या बांधल्या आहेत. Shreyas Iyer : आयपीएल सुरू असताना श्रेयस अय्यरवर यशस्वी शस्त्रक्रिया! …

The post नाशिक : आसोदा गोळीबाराने हादरले; पूर्व वैमनस्यातून एकावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी ‘ऑपरेशन गल्ली’ सुरू केली आहे. त्यानुसार प्रत्येक चौकीच्या अंमलदारासह अधिकार्‍यांनी संशयितांसह सराईत गुन्हेगार शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच गुन्ह्यांची उकल होण्यासोबतच गुन्हे प्रतिबंधासाठी खबर्‍यांचे जाळे मजबूत करण्याचे आदेशही पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्‍यांना दिले आहेत. त्यासाठी हद्दीत संपर्क वाढवण्यास सांगितले असून, संबंधितांसोबत …

The post नाशिक : ‘ऑपरेशन गल्ली’मार्फत गुन्हेगारांची शोधमोहीम appeared first on पुढारी.

नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नववसाहतीत तसेच औद्योगिक वसाहतींजवळ गुन्हेगारांच्या वास्तव्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गंभीर गुन्हे करून गुन्हेगार स्वत:ची ओळख लपवून बिनदिक्कत वास्तव्य करत असल्याचे पोलिस कारवायांमधून समोर येत आहे. गावठी कट्टे, धारदार शस्त्रांसह या नववसाहतींमध्ये गुन्हेगारांचा वावर वाढल्याने त्याचा धोका सर्वसामान्यांना होण्याची शक्यता आहे. गुन्हे शाखांच्या पथकांनी केलेल्या कारवायांमध्ये सराईत गुन्हेगार पकडले असून, …

The post नाशिक : शहरातील नववसाहती झाल्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान appeared first on पुढारी.

नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, वीज विभाग, कामगार उपायुक्तालय, एमआयडीसी, महापालिका तसेच पोलिस प्रशासन या सर्वच विभागांशी निगडित उद्योजकांचे अनेक प्रश्न असून, वारंवार पाठपुरावा करूनदेखील ते सोडविले जात नाही. उलट उद्योजकांनाच नोटिसा बजावल्या जातात. हीच जर परिस्थिती कायम राहिल्यास आम्ही सर्व उद्योग बंद करतो, अशी संतप्त भूमिका उद्योजकांनी मांडली. यावेळी उद्योजकांनी उपस्थित …

The post नाशिक : प्रश्नच सोडविले जात नसतील तर …मग आम्ही उद्योग बंद करतो; उद्योजकांची भूमिका appeared first on पुढारी.

गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा अंबड, चुंचाळे या गावांसह औद्योगिक वसाहतीत गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ झाली असून, संशयितांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येत नाही. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या या भागावर अपुर्‍या मनुष्यबळाअभावी ‘वॉच’ ठेवणे अंबड पोलिसांना शक्य होत नसल्याचेही आजवर दिसून आले आहे. त्यामुळे अंबड औद्योगिक वसाहतीसाठी स्वतंत्र पोलिस ठाण्याची निर्मिती करावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, शेतकरी, …

The post गुन्हेगारीत वाढ : अंबड एमआयडीसीसाठी पोलिस ठाण्याची गरज appeared first on पुढारी.