नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर
नाशिक (चांदवड) पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका निवडणूक आयोगाने जाहीर केल्या आहेत. यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघणार आहे. यात पदाचा दिलेला राजीनामा, निधनामुळे किवा अन्य कारणामुळे रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी हि पोट निवडणूक होत असल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील, नायब तहसीलदार अमित पवार, दिलीप मोरे यांनी दिली. यात तालुक्यातील …
The post नाशिक : चांदवड तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर appeared first on पुढारी.
नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’
नाशिक(दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील एकूण 50 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून, या 50 ग्रामपंचायतींमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबविण्यात येईल. आचारसंहितेचा भंग झाल्यास, कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिंडोरीचे पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी दिला. केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत कराडात बाईक रॅली जानोरीला ग्रामपंचायत सभागृहात गणेशोत्सव मंडळाची बैठक …
The post नाशिक : ५० ग्रामपंचायतींत निवडणुकांमुळे ‘एक गाव एक गणपती’ appeared first on पुढारी.