404 Not Found


nginx
घंटागाडी ठेकेदार – nashikinfo.in

Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा; शहरात ३५४ कोटींच्या घंटागाडी ठेक्यातील अनियमिततेप्रकरणी चौकशी अहवालावरील कारवाईला अखेर प्रशासनाला दोन महिन्यांनंतर मुहूर्त लाभला आहे. सहाही विभागांतील घंटागाडीच्या चारही ठेकेदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. अनियमिततेसह ओला व सुका कचऱ्याचे वर्गीकरण होत नसल्याचा ठपका या ठेकेदारांवर ठेवण्यात आला असून, दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. नाशिकमधील डेंग्यूबाधितांचा आकडा साडेसहाशे …

The post Nashik News : अनियमिततेप्रकरणी घंटागाडी ठेकेदारांना नोटिसा appeared first on पुढारी.

नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सातपूर व पंचवटी या दोन विभागांतील घंटागाडी ठेकेदारांविरुद्ध केलेल्या तक्रारींची गेल्या शुक्रवार (दि.9)पासून ऑन फिल्ड चौकशी केली जात आहे. समितीचे सदस्य अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागासह इतर काही बाबींचा तपास केला असून, पुढील आठ दिवसांत याबाबतचा चौकशी अहवाल आयुक्तांना सादर केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान, या …

The post नाशिक : सातपूर-पंचवटीच्या घंटागाडी ठेकेदारांचे धाबे दणाणले; ’ऑन फिल्ड’ चौकशी appeared first on पुढारी.

नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांवर प्रशासन मेहेरबान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या वादग्रस्त 354 कोटींच्या नवीन घंटागाडी ठेक्याची फाइल आयुक्तांकडेच महिन्यापासून पडून असल्याने त्यावर स्पष्ट भूमिका का मांडली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मंगळवारी (दि.20) आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पुन्हा एकदा जुन्याच ठेकेदारांना प्रशासनाने पसंती देत 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. त्यामुळे प्रशासन जुन्याच ठेकेदारांवर इतकी मेहेरबानी का …

The post नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांवर प्रशासन मेहेरबान appeared first on पुढारी.

नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेतील 354 कोटींच्या घंटागाडी ठेक्याचा कार्यारंभ आदेश देण्याची तयारी सुरू असतानाच आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी जुन्याच ठेकेदारांना अनिश्चित काळाकरिता मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नवीन ठेक्याच्या निविदा प्रक्रियेची फाइल तपासणीनंतर लेखापरीक्षण विभागाकडून आयुक्तांकडे प्राप्त होऊनही आयुक्तांनी जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढीचा निर्णय का घेतला, असा प्रश्न …

The post नाशिक : घंटागाडीच्या जुन्याच ठेकेदारांना पुन्हा मुदतवाढ appeared first on पुढारी.