NMC : सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छतेप्रकरणी ३० लाखांचा दंड वसूल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, कचऱ्याचे विलगीकरण न करणे आदींचे उल्लंघन केल्याप्रकरणी घनकचरा व्यवस्थापन विभागाने गेल्या वर्षभरात ९८० जणांवर कारवाई केली असून, या कारवाईतून तब्बल ३० लाख ७५,३०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांनी ही माहिती दिली आहे. सिंगल युज …
नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली
नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने, महापालिका वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. या पदाचा कार्यभार पुन्हा एकदा डॉ. कल्पना कुटे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी रजेवर जाता जाता शनिवारी (दि. ४) डॉ. पलोड यांच्या बदली आदेशावर …
The post नाशिकच्या घनकचरा व्यवस्थापन संचालकांची तडकाफडकी बदली appeared first on पुढारी.
नाशिक : अस्वच्छता करणाऱ्या १६० लोकांवर कारवाई करत दंड वसूल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातर्फे अस्वच्छता करणारे नागरिक आणि आस्थापनांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. गेल्या 15 दिवसांत एकूण १६० लोकांवर कारवाई करत १ लाख ६१ हजार ७४० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि घनकचरा व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. आवेश पलोड यांच्या मार्गदर्शनाखाली ‘हरित नाशिक, …
The post नाशिक : अस्वच्छता करणाऱ्या १६० लोकांवर कारवाई करत दंड वसूल appeared first on पुढारी.
नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका… कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर
नाशिक : पुढारी वृत्तसेवा स्वच्छ भारत अभियानांतर्गत सलग पाचही वेळा नाशिक महापालिकेला खालच्या क्रमांकावर समाधान मानावे लागले आहे. परंतु, आता स्वच्छतेविषयी मनपाने पुन्हा एकदा कंबर कसली असून, १०२ ब्लॅकस्पॉटच्या ठिकाणी सीसीटीव्हीची नजर राहणार आहे. शहरातील अनेक ठिकाणी लोक घंटागाडीत कचरा न देता रस्त्यालगतच उघड्यावर कचरा टाकत असल्याने अशा लोकांवर कारवाई करण्यात येणार आहे. Fukrey ३ …
The post नाशिक : उघड्यावर कचरा टाकू नका… कारण तुमच्यावर आहे तिसऱ्या डोळ्याची नजर appeared first on पुढारी.
नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ
नाशिक : पुढारी वृत्तसेवा नव्या ठेक्यातील 398 घंटागाड्यांपैकी सुमारे 290 घंटागाड्यांमार्फतच कचरा संकलन केले जात असून, करारनाम्यानुसार निश्चित केलेल्या घंटागाड्यांपेक्षा कमी गाड्या असताना, कचरा संकलनाच्या प्रमाणात मात्र वाढ झाली आहे. कचरा संकलन जवळपास 750 मेट्रिक टनांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे कचरा संकलन वाढण्यामागील नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, पूर्ण क्षमतेने कचरा …
The post नाशिक महापालिका : घंटागाड्या कमी; कचरा संकलनात मात्र वाढ appeared first on पुढारी.
नाशिक : पालिका, ठेकेदारातील वादाचा वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणारा प्रकल्प बंद पडण्याच्या मार्गावर आहे. महापालिकाविरुद्ध ठेकेदार असा वाद पेटल्याने महापालिकेचे वर्षाला ५० लाख रुपये बचतीचे स्वप्न भंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या पालिका आणि ठेकेदार हा वाद उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या लवादाकडे गेला असून, दोन्हीकडून सहा कोटींच्या भरपाईचे परस्परविरोधी दावे करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे घनकचरा …
The post नाशिक : पालिका, ठेकेदारातील वादाचा वीजनिर्मिती प्रकल्पाला फटका appeared first on पुढारी.
नाशिक : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोहिमेत 18 लाख 55 हजाराचा दंड वसूल
नाशिक : पुढारी वृत्तसेवा पर्यावरणावर प्लास्टिकमुळे होणारे परिणाम आणि प्रदूषण थांबविण्यासाठी नाशिक शहर टास्क फोर्सकडून शहरात प्लास्टिक बंदीबाबत अनेक उपाययोजना करूनही प्लास्टिक पिशव्यांचा सर्रासपणे वापर सुरूच आहे. त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून मोहीम राबविली जात असून, गेल्या 10 महिन्यांत 2,024 किलो प्लास्टिक जप्त करत 18 लाख 55 हजार रुपयांचा दंड वसूल …
The post नाशिक : घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या मोहिमेत 18 लाख 55 हजाराचा दंड वसूल appeared first on पुढारी.
दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा दिवाळी उत्सवात मोठ्या प्रमाणावर बाजारपेठांमध्ये कचरा साचत असल्याने परिसर स्वच्छतेकरिता महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून दिवसा स्वच्छता केली जातेच. परंतु, आता रात्रीदेखील स्वच्छता करण्यात येणार असून, तशा प्रकारच्या सूचना स्वच्छता निरीक्षक तसेच विभागीय स्वच्छता निरीक्षकांना देण्यात आल्या आहेत. शहरातील रविवार कारंजा, अशोकस्तंभ, मेनरोड, भद्रकाली, शालिमार या भागांत मोठ्या बाजारपेठा आहेत. या भागात …
The post दिपोत्सव : नाशिक मनपाची रात्रीची स्वच्छता मोहीम; बाजारपेठा ठेवणार चकाचक appeared first on पुढारी.
‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई
नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा दिवाळी सण अवघ्या काही दिवसांवर असताना प्लास्टिकसह कॅरिबॅगचा अतिवापर होऊ नये, यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने पंचवटी परिसरात केलेल्या कारवाईत दुकानदारांकडून तब्बल 309 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर 25 हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे. मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन पंचवटी विभागाकडून प्लास्टिक वापरणार्यांच्या विरोधात धडक कारवाई सुरू करण्यात आली …
The post ‘दिवाळी’निमित्त नाशिक मनपाची वसुली मोहीम; पंचवटीत प्लास्टिक विरोधात कारवाई appeared first on पुढारी.
सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम
नाशिक : पुढारी वृत्तसेवा गांधी जयंतीनिमित्त नाशिक महानगरपालिकेतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी तीन टन कचरा संकलित करण्यात आला. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ हा उपक्रम राबविण्यात आला. या पंधरवड्याची सांगता गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. पुणे : …
The post सेवा पंधरवडा : गांधी जयंतीनिमित्त नाशिक महापालिकेतर्फे स्वच्छता मोहीम appeared first on पुढारी.