नाशिक : पाथरेत एकाच रात्री सहा घरफोड्या; संपता संपेना चोर्यांचे सत्र
नाशिक (वावी) : पुढारी वृत्तसेवा पाथरे येथील पोहेगाव व देर्डा रस्त्यालगत वस्तीवर अज्ञात चोरट्यांनी बुधवारी (दि. 23) मध्यरात्री सहा ठिकाणी घरफोड्या केल्या. या चोर्यांमध्ये साधारणपणे साडेचार ते पाच लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची माहिती आहे. सिन्नर तालुक्यातील घरफोड्यांचे सत्र संपत नसल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पोलिसांच्या कामगिरीवरदेखील प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सातारा : गणेशात्सवासाठी सातार्यातून कोकणात …
The post नाशिक : पाथरेत एकाच रात्री सहा घरफोड्या; संपता संपेना चोर्यांचे सत्र appeared first on पुढारी.