जळगाव : खडसे यांच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक; केले निषेध आंदोलन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जामनेर येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात एकनाथ खडसे यांनी बंजारा समाज बांधव हे दोन किलो मटण आणि एका दारूच्या बाटलीवर मतदान करतात, असं वक्तव्य केल होतं. त्यामुळे खडसे यांचा जळगाव, चाळीसगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आला. एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. बंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसेंच्या प्रतिमेला …

The post जळगाव : खडसे यांच्या विरोधात बंजारा समाज आक्रमक; केले निषेध आंदोलन appeared first on पुढारी.

नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील नागरिकांना शिवीगाळ केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले आमदार जयकुमार रावल यांना अटक करत त्यांना निलंबित करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.१) मुंबईच्या आझाद मैदानावर आदिवासी समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी आ. रावल यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत संपुर्ण परिसर दणाणून सोडला. दोंडाईचा …

The post नाशिक : आ. रावल यांच्या निलंबनासाठी आदिवासी संघटनांचे आंदोलन appeared first on पुढारी.

जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी स्त्रीरोग तज्ज्ञ व महिलांबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत, सोमवारी (दि. २९) शिवसेना महानगरच्यावतीने गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. तसेच गुलाबराव पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांकडून करण्यात आली. महापालिकेसमोर शिवसेनेकडून गुलाबराव पाटील यांच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. सातारा : महिलांसाठी गौरी …

The post जळगावात मंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रतिमेचे दहन appeared first on पुढारी.