नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा येथे वारकरी भवन उभारण्यास सर्वतोपरी मदत करू आणि त्यासाठी पाच कोटींचा निधीही उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. नाशिक दौऱ्यावेळी बावनकुळे यांनी माजी आमदार बाळासाहेब सानप यांच्या औरंगाबादरोडवरील फार्म हाउसला भेट दिली. यावेळी कोणार्कनगर येथील माय माउली भजनी मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना मागण्यांचे …

The post नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये वारकरी भवनासाठी पाच कोटी निधी देऊ : बावनकुळे

शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे

धुळे : पुढारी वृत्तसेवा आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. राज्यात लोकसभेच्या 45 तर विधानसभेच्या दोनशे जागा निवडून आणण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केले. तत्पूर्वी शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परिश्रम घेईल, असा विश्वास त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना …

The post शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे

मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्यांच्या ‘व्हिजन २०२०’ या पुस्तकात देशाला महासत्तेकडे घेऊन जाण्यासाठी एखादा युगपुरुष निर्माण होईल, असा विचार मांडला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच ते युगपुरुष असून, मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. महाकवी …

The post मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading मोदींच्या व्हिजनमुळे भारत २०३५ पर्यंत विश्वगुरू : बावनकुळे

नाशिक महापालिकेत १०० प्लस सदस्य निवडून आणावे- बावनकुळे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा २०२४ मध्ये राज्यातून भाजपचे ४० खासदार तसेच २०० आमदार निवडून आणत तुकड्यांच्या खेळापासून दूर राहायचे आहे. नाशिकमध्ये आमदार छगन भुजबळ यांना खाली खेचण्याची जबाबदारी आपली असल्याचे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. जनसंवाद, जनसंपर्क आणि व्यक्तिगत भेटीगाठींवर भर देण्याच्या सूचना करताना, भाजपचे नाशिक महापालिकेत १०० व जिल्हा परिषदेत ४० प्लस …

The post नाशिक महापालिकेत १०० प्लस सदस्य निवडून आणावे- बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक महापालिकेत १०० प्लस सदस्य निवडून आणावे- बावनकुळे

बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा भाजपने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली असून, राज्यातील १६ मतदारसंघांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यामध्ये बारामतीचा समावेश आहे. मी नुसती बारामतीला भेट देणार म्हटल्याबरोबर पवार कुटुंबाने धास्ती घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी माझी कुळे काढली. परंतु, २०२४ ला बारामतीत घड्याळ बंद पाडणार, असा निर्धार भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी व्यक्त केला. …

The post बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार appeared first on पुढारी.

Continue Reading बारामतीत घड्याळ बंद पाडणार : चंद्रशेखर बावनकुळे यांचा नाशिकमध्ये निर्धार

नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

नाशिक (सातपूर) पुढारी वृत्तसेवा सर्वसामान्यांना राजकारणापासून वंचित ठेवत धनदांडग्यांना राजकारणात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने ओबीसी आरक्षणासंदर्भात चालढकल करत अडीच वर्षे वाया घालवली. आरक्षणविरहित निवडणुका पार पाडण्याचा मनसुबा ठेवून महाविकास आघाडी सरकारने वेळेत सादर केलेले निरगुडे व बांठिया आयोगाचे प्रस्ताव रद्द करत बदमाशी केली. मात्र, शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येताच 27 टक्के ओबीसी आरक्षण जाहीर केले. …

The post नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ओबीसी आरक्षणासाठी ‘मविआ’कडून चालढकल- चंद्रशेखर बावनकुळे

उद्धव ठाकरे-अजित पवार झारीतील शुक्राचार्य ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शिंदे-फडणवीस सरकारमुळेच ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारच्या काळात आरक्षणाचा मार्ग सुकर झाला होता, अशाप्रकारचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये. वास्तविक त्यावेळी माजी मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींसाठी काम करीत होते. मात्र त्यांच्याच मंत्रिमंडळातील दोन झारीतल्या शुक्राचार्यांना ओबीसींना आरक्षण मिळावे, असे वाटत नव्हते. ते झारीतील शुक्राचार्य म्हणजे माजी मुख्यमंत्री …

The post उद्धव ठाकरे-अजित पवार झारीतील शुक्राचार्य ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका appeared first on पुढारी.

Continue Reading उद्धव ठाकरे-अजित पवार झारीतील शुक्राचार्य ; ओबीसी आरक्षणावरून चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यावरील गुन्ह्याचा तपास आता सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. यानंतर महाजन यांनी या विषयावर भाष्य केले असून, महाविकास आघाडीतील नेत्यांवर टीका केली आहे. आपल्या वाहनात ड्रग टाकायचे ते पकडायचे आणि आपल्याला ‘ड्रग माफिया’ म्हणून घोषित करून तुरुंगात टाकायचे, असे षडयंत्र आपल्या विरुद्ध करण्यात आल्याचा दावा महाजन यांनी केला …

The post मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा appeared first on पुढारी.

Continue Reading मला ड्रग माफिया ठरवून अटक करण्याचे होते षड्यंत्र ; गिरीश महाजन यांचा दावा