मजुरांच्या पिकअपला अपघात; एक ठार, ३२ जखमी
वणी : पुढारी वृत्तसेवा पारेगाव फाट्यानजीक कांदाचाळीवर कामाला जाणाऱ्या मजुरांच्या पिकअपला अपघात होऊन एक जण ठार, तर ३२ जण जखमी झालेत. यातील नऊ जण गंभीर जखमी असल्याने त्यांना नाशिक जिल्हा रुग्णालयात वर्ग करण्यात आले आहे. सोमवारी (दि.१३) सकाळी ९.३० च्या सुमारास हा अपघात झाला. दह्याणेतील (ता.चांदवड) मजूर वणी येथे कांदाचाळीवर कामावर येत असतात. नेहमीप्रमाणेच ३२ …