404 Not Found


nginx
चिखल – nashikinfo.in

नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिका प्रशासन अन् ठेकेदारांनी मिळून रस्ते दुरुस्तीचा मलिदा खाल्ल्याचा सातत्याने होत असलेला आरोप खरा ठरताना दिसत आहे. कारण काही महिन्यांपूर्वीच दुरुस्त केलेल्या रस्त्यांवरील डांबर हे रिमझिम पावसातच वाहून गेले असून, खड्डे अन् चिखलात रस्ते शोधणे अवघड होत आहे. परिणामी या खड्ड्यांमधून वाट शोधताना नाशिककरांचे कंबरडे मोडत आहे. गेल्या वर्षी कोट्यवधी रुपये …

The post नाशिक : चिखलात हरवले रस्ते, मनपाचा रस्ते दुरुस्तीचा दावा सपशेल फोल appeared first on पुढारी.

त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल

त्र्यंबकेश्वर : शहरात भुयारी गटार योजनेसाठी रस्ते खोदल्यानंतर ते बुजवताना खोदलेल्या खड्ड्यांत केवळ माती लोटण्यात आली. यामुळे पाऊस सुरू झाला तसे या मातीचा चिखल झाला असून, ब्रह्मगिरीच्या पायऱ्यांकडे जाणाऱ्या रिंगरोडवर वाहने कशी चालवयाची, असा सवाल वाहनचालक विचारत आहेत. रस्त्याच्या मधोमध गटारीसाठी तीन ते चार फूट रुंदीची चारी खोदली आणि आता तिथे चिखल साचला आहे. दुचाकीस्वार …

The post त्र्यंबकेश्वर शहरातील रस्त्यांचा झाला चिखल appeared first on पुढारी.

नाशिक : रस्त्यावर चिखल झाल्याने चौघा बिल्डरांना दंड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरात विविध ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामांमुळे रस्त्यांवर सर्वत्र चिखल आणि धुळीचे साम—ाज्य निर्माण होत असल्याने त्याचा नागरिकांना तसेच वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीची गंभीर दखल घेत मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने सातपूर, पश्चिम आणि नाशिकरोड या विभागातील चार बांधकाम व्यावसायिकांना 85 हजारांचा दंड केला आहे. शहरात बांधकामांमुळे तेथील माती …

The post नाशिक : रस्त्यावर चिखल झाल्याने चौघा बिल्डरांना दंड appeared first on पुढारी.