जळगाव : धक्कादायक…! लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा तालुक्यातील मितावली येथे लहान भावाने मोठ्या भावावर विळ्याने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनं घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. ‘शेळी-मेंढी पालन’ कार्यालय पारनेरला : खासदार सुजय विखे चोपडा तालुक्यातील मितावली येथे संदीप प्रताप पाटील आणि सतीश प्रताप पाटील (३६) …

The post जळगाव : धक्कादायक…! लहान भावाकडून मोठ्या भावाची हत्या appeared first on पुढारी.

जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू 

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा तालुक्यातील शेवरा बु.॥ गावातील प्रौढाचा अस्वलाने केलेल्या हल्ल्यात मृत्यू ओढवला आहे. याप्रकरणी अडावद पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बिसना बांगड्या बारेला (41, शेवरा बु.॥ ता.चोपडा) असे मयताचे नाव आहे. बिसना बांगड्या बारेला हे दुपारी दोन वाजेच्या सुमारास गाव लगतच्या जंगलात आपल्या जनावरांच्या शोधात गेले असता अस्वलाने त्यांच्यावर हल्ला …

The post जळगाव : अस्वलाच्या हल्ल्यात प्रौढाचा मृत्यू  appeared first on पुढारी.

जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास

जळगाव: पुढारी वृत्तसेवा धरणगाव शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांच्या कमल जिनिंगमधून चोरट्यांनी जिनिंगची बाजूची भिंत फोडत चोरट्यांनी भिंतीच्या बोगद्यातून साधारण ३५ ते ४० क्विंटल कपाशी आणि तेवढाच मका मिळून लांबवल्याने जिनिंग मालकाला साडेआठ लाखांचा फटका बसला आहे. शहरातील चोपडा रोडवर पवन महाले यांची कमल जिनिंग असून चोरट्यांनी शनिवार, दि.29 रात्री जिनिंगची बाजूची भिंत चोरट्यांनी …

The post जळगाव : पांढऱ्या सोन्यावर चोरट्यांनी डल्ला मारत केला साडेचार लाखांचा ऐवज लंपास appeared first on पुढारी.

Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ

जळगाव : जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच आता चोपडा तालुक्यात तरुणाच्या गुप्तांगावर वार करुन खून केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी चोपडा शहर पोलिसांत खुनाचा (Murder) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चोपडा तालुक्यातील अकुलखेडा नजीक असलेल्या संकेत हॉटेल समोरील पाटाचे चारीजवळ तरुणाचा …

The post Murder : गुप्तांगावर वार करुन तरुणाचा खून, चोपड्यातील घटनेनं खळबळ appeared first on पुढारी.

जळगाव : चोपड्यात माजी सैनिकाला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, कारवाईची मागणी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा येथील माजी सैनिक पंकज दिलीप पाटील यांना पोलीस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांच्याकडून जबर मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चव्हाण यांना निलंबित करण्याची मागणी चोपडा तालुका आजी-माजी सैनिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन देण्यात आले आहे. …

The post जळगाव : चोपड्यात माजी सैनिकाला पोलीस निरीक्षकाकडून मारहाण, कारवाईची मागणी appeared first on पुढारी.

जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन

जळगाव : पुढारी वृत्तसेवा हवामानावर आधारित फळ पीकविमा योजना (आंबिया बहार) सन २०२१-२२ ची नुकसानभरपाईची रक्कम तत्काळ बँक खात्यात वितरित करण्यासाठी यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याचा सूचना ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना केल्या. पाटस गावात टाकण्यात येत असलेल्या मुरमातही राजकारण जिल्ह्यात नोव्हेंबर २०२१ ते फेब्रुवारी २०२२ दरम्यान यावल, रावेर, चोपडा, मुक्ताईनगर, जळगाव, भडगाव, …

The post जळगाव : केळी पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांना तत्काळ द्या : गिरीश महाजन appeared first on पुढारी.

नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा चोपडा येथे बहिणीकडे राहण्यासाठी आलेली मध्य प्रदेशातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत तिच्यावर तीन दिवस शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत चोपडा शहर पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Dinosaur Footprints : दुष्काळामुळे आटलेल्या नदीपात्रात आढळले डायनासोरच्या पायांचे ठसे याबाबत अधिक माहिती अशी की, मध्य …

The post नाशिक : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीनवर अत्याचार appeared first on पुढारी.