शांतिगीरी महाराजांनी घेतली भुजबळ यांची भेट, चर्चांणा उधाण
नाशिक : पुढारी ऑनलाइन- नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार महामंडलेश्वर श्री शांतिगिरी महाराज यांनी भुजबळ फार्म येथे राज्याचे वरिष्ठ मंत्री छगन भुजबळ यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पदाधिकारी उपस्थित होते. महायुतीचे उमेदवार डॉ. भारती पवार, सुभाष भामरे आणि हेमंत गोडसे यांनी यापूर्वी भुजबळांची भेट घेतली होती. त्यानंतर आता शुक्रवारी (दि. १०) शांतिगिरी महाराजांनी भेट घेतल्याने …