जळगाव : जळगाव-पाचोरा तिसऱ्या रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा जळगाव-पाचोरा दरम्यानच्या तिसर्‍या मार्गावर डिझेल इंजिनसह ७ डब्यांच्या ट्रेनची ट्रायल रन १२० किलोमीटर प्रतितास वेगाने घेण्यात येऊन ती यशस्वी ठरली. मध्य रेल्वे विभाग सध्या ९० किलोमीटर प्रतितास वेगाने या मार्गावर रेल्वेगाड्या चालवित आहे. नंतर ११० किलोमीटर प्रतितासापर्यंत वेग वाढविण्यात येणार आहे. पुणे : आखाड्यासाठी दोनशे मल्ल सहभागी रेल्वेमार्गाची पाहणी नुकतीच मुख्य …

The post जळगाव : जळगाव-पाचोरा तिसऱ्या रेल्वेमार्गाची चाचणी यशस्वी appeared first on पुढारी.

जळगाव : भुसावळ-पाचोरा तिसर्‍या रेल्वेमार्गाचे निरीक्षण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा भुसावळ-जळगाव व जळगाव-पाचोरा या तिसर्‍या रेल्वेलाइनचे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी गुरुवारी (दि.२५) निरीक्षण केले. या निरीक्षण अहवालानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाल्हेकरवाडी गृहप्रकल्पाचे काम पूर्ण, ‘रेरा’ नोंदणी पूर्ण मुख्य सुरक्षा अधिकारी यांची विशेष गाडी भुसावळ येथे पहाटे साडेपाचला पोहोचली. त्यानंतर लगेच ८ वाजता जळगावसाठी रवाना होऊन नंतर तिसऱ्या …

The post जळगाव : भुसावळ-पाचोरा तिसर्‍या रेल्वेमार्गाचे निरीक्षण appeared first on पुढारी.