अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका
जळगाव : पुढारी वृत्तसेवा- मध्यप्रदेश मधून महाराष्ट्रात येत असताना आरटीओ बॅरेक खानापूर या ठिकाणी तीन आयशर ट्रक मधून 34 म्हशी अत्यंत दयनीय अवस्थेत मिळून आल्या. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध रावेर पोलिसांमध्ये प्राणी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आरटीओ विभागाचे खानापूर जवळ असलेले बॅरेक रोडवर सार्वजनिक ठिकाणी आयशर क्रमांक एम …
The post अवैध वाहतूक करणारे ट्रक जप्त, 34 म्हशींची सुटका appeared first on पुढारी.