जळगाव : भर बाजारपेठेत दुकानातून साडेचौदा लाखांचा ऐवज चोरीला 

जळगाव : शहरातील मारुती पेठ येथे असलेल्या सिताराम प्लाझा मध्ये तिसऱ्या व दुसऱ्या मजल्यावर सोन्या-चांदीच्या दुकानांमध्ये केलेल्या घरफोडीमध्ये 14 लाख 59 हजार 524 रुपयांच्या सोन्याचे रॉ मटेरियल घेऊन व दागिने घेऊन चोरटे पसार झाले. या प्रकरणी शनिपेठ पोलिसांमध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पोलीस प्रशासन अपयशी ठरताना …

The post जळगाव : भर बाजारपेठेत दुकानातून साडेचौदा लाखांचा ऐवज चोरीला  appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : भर बाजारपेठेत दुकानातून साडेचौदा लाखांचा ऐवज चोरीला 

जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार – जिल्हाधिकारी

जळगाव : जिल्ह्यात मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या आणि गोखले इन्स्टिट्यूटने राबवणाऱ्या सर्वेक्षणात जिल्ह्यातील प्रत्येक घराचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी 75 नोडल अधिकारी आणि 8,000 सर्वेक्षण कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार सहा दिवसांमध्ये हे सर्वेक्षण पूर्ण करायचे आहे. यासाठी नियुक्ती करण्यात आलेल्या नोडल अधिकारी आणि सर्वेक्षण कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोबाइल अॅपमध्ये असलेल्या …

The post जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार - जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात शंभर टक्के सर्वेक्षण होणार – जिल्हाधिकारी

फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा : जिल्हाधिकारी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा नियोजन निधी प्राप्त होणाऱ्या सर्व यंत्रणांनी २०२३-२४ या वर्षाच्या कामांचे शंभर टक्के कार्यारंभ आदेश १५ द‍िवसाच्या आत देण्यात यावे. तसेच फेब्रुवारी अखेर शंभर टक्के न‍िधी खर्च करण्यात यावा. अशा सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या. जिल्हा वार्षिक योजनेतील २०२३-२४ मधील प्रशासकीय मान्यता, कार्यारंभ आदेश, निधी वितरण या कामकाजाचा आढावा जिल्हाधिकाऱ्यांच्या …

The post फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा : जिल्हाधिकारी appeared first on पुढारी.

Continue Reading फेब्रुवारी अखेर ज‍िल्हा न‍ियोजनाचा शंभर टक्के न‍िधी खर्च करावा : जिल्हाधिकारी

चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला

जळगाव- शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असताना चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. बोदवड तालुक्यातील दोन शेतकऱ्यांचे कापूस व बोरवेल मोटरचे केबल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. शेतकऱ्याचे 46 हजार रुपयांचे नुकसान झाले. या प्रकरणी बोदवड पोलिसांत अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बोदवड तालुक्यातील साळशिंगी शिवारामध्ये संदीप मधुकर वैष्णव या शेतकऱ्याची शेत जमीन …

The post चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading चोरट्यांनी धुमाकूळ घातल्याने शेतकरी संकटात; मोटारीची केबल, कापूस चोरीला

दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, चार लाखांचा मुद्देमाल चोरीला

जळगाव : चाळीसगाव शहरातील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या दारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ८८ हजार २९० रुपये रोख व एक लाख ३७६५ रुपये किमतीची दारू असे एकूण तीन लाख ९२ हजार ६८५ रुपयांचा माल व रोख घेऊन पसार झाले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील खरजई रोड, चरण पेट्रोल पंपाच्या बाजूला अमरधाम समोर रॉयल …

The post दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, चार लाखांचा मुद्देमाल चोरीला appeared first on पुढारी.

Continue Reading दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, चार लाखांचा मुद्देमाल चोरीला

राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

जळगाव : जिल्ह्यातील अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग व रेल्वेच्या विविध प्रकल्पांचे बांधकाम वेळेत व गुणवत्तापूर्ण पध्दतीने झाले पाहिजे. अशी अपेक्षा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे व्यक्त केले. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व‌‌ रेल्वे प्रकल्पाबाबत राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा ज‍िल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक …

The post राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे प्रकल्पांचे काम वेळेत पूर्ण करा : गुलाबराव पाटील

जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

जळगाव, पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात जलसंपदा विभागाचा अंतर्गत अनेक धरण प्रकल्पांचे काम चालू आहे. यात बहुतेक प्रकल्पांना‌ प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत. जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भरून‌ काढण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा …

The post जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त

जळगाव – शहरातील शनिपेठ हद्दीमध्ये असलेल्या काटा फाईल नॅशनल जिम जवळ गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरवणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असता त्याच्या जवळून दोन गावठी पिस्तूल 15 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शनिपेठ हद्दीमध्ये असलेल्या काटा फाईल नॅशनल जिम जवळ संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान (वय-१९) राहणार …

The post जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त

जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यामध्ये अवैधरित्या येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. यात पाचोरा या ठिकाणी एका वाहनातून पाच लाख वीस हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर …

The post जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त

लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

जळगाव : अमळनेर येथे प्राध्यापक असलेल्या शिरूर तालुक्यातील प्राध्यापिकेचे दोन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील युवकाबरोबर प्रेम संबंध जुळले. या भेटीगाठीतून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. कुणालाही काही सांगू नको नाहीतर जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन संशयित पसार झाला.  या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, …

The post लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार  appeared first on पुढारी.

Continue Reading लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार