जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

जळगाव, पुढारी वृत्तसेवा; जिल्ह्यात जलसंपदा विभागाचा अंतर्गत अनेक धरण प्रकल्पांचे काम चालू आहे. यात बहुतेक प्रकल्पांना‌ प्रशासकीय व तांत्रिक मान्यता आहेत. जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी निधीची कमतरता भरून‌ काढण्यासाठी शासनपातळीवर प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज येथे दिली. ज‍िल्हाध‍िकारी कार्यालयात जलसंपदा विभागाची राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा …

The post जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील appeared first on पुढारी.

Continue Reading जलसंपदा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार : गुलाबराव पाटील

जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त

जळगाव – शहरातील शनिपेठ हद्दीमध्ये असलेल्या काटा फाईल नॅशनल जिम जवळ गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरवणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असता त्याच्या जवळून दोन गावठी पिस्तूल 15 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शनिपेठ हद्दीमध्ये असलेल्या काटा फाईल नॅशनल जिम जवळ संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान (वय-१९) राहणार …

The post जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त

जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त

जळगाव; पुढारी वृत्तसेवा– जिल्ह्यामध्ये अवैधरित्या येणाऱ्या दारूवर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी व राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक मोहीम सुरू केली आहे. यात पाचोरा या ठिकाणी एका वाहनातून पाच लाख वीस हजार रुपयांचा अवैध दारू साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर …

The post जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : 5 लाखांची अवैध दारू जप्त

लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

जळगाव : अमळनेर येथे प्राध्यापक असलेल्या शिरूर तालुक्यातील प्राध्यापिकेचे दोन वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील युवकाबरोबर प्रेम संबंध जुळले. या भेटीगाठीतून लग्नाचे आमिष देऊन वारंवार शारीरिक संबंध ठेवले. कुणालाही काही सांगू नको नाहीतर जीवे ठार मारेल अशी धमकी देऊन संशयित पसार झाला.  या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांनी मिळालेल्या माहितीनुसार, …

The post लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार  appeared first on पुढारी.

Continue Reading लग्नाचे आमिष दाखवून प्राध्यापिकेवर बलात्कार 

जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

जळगाव : शहरात व चाळीसगाव मध्ये दोन घरे फोडून चार लाख 52 हजार रुपयांची घरफोडी अज्ञात चोरट्यानी केली. याप्रकरणी दोन्ही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात दररोज घरफोड्यांचे सत्र सुरू आहे.  पोलीस घरफोड्या करणाऱ्यांना पकडण्यात अपयशी ठरत  आहे. येत्या काळात नाताळ व जानेवारी महिन्यामध्ये राम जन्मभूमीचा उत्सव असल्याने या जिल्ह्यात सुरू असलेल्या घरफोड्या …

The post जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्यात 4 लाख 52 हजारांच्या घरफोडीडी

पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून

जळगाव-  चोपडा शहराजवळील धनवाडी रस्त्यावर शेतात राहणाऱ्या बारेला कुटुंबातील पती-पत्नी यांच्यात झालेल्या पैशाच्या वादातून वाद विकोपाला जाऊन पतीने पत्नीच्या डोक्यात लाकडी दांड्याने वार करून पत्नीचा खून केला. या प्रकरणी चोपडा पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून संशयित आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार चोपडा शहरा जवळील पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या धनवाडी रस्त्यावर कैलास …

The post पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून appeared first on पुढारी.

Continue Reading पैशांवरुन वाद झाल्याने पत्नीच्या डोक्यात वार करून खून

मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव – ओबीसी आरक्षण बाबत आपल्याकडे सोलुशन आहे. मात्र नवीन सत्ता बदल झाल्यानंतर ते आपण सरकारला सांगू तोपर्यंत जरांगे पाटील व सरकारचे जे चालू आहे ते चालत राहिले पाहिजे. त्यामधून लोकांना जनजागृती होते. लोकांना सुद्धा आरक्षणाचे महत्त्व कळाले पाहिजे असे अॅड प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर जळगाव येथे आले होते. …

The post मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर appeared first on पुढारी.

Continue Reading मोदीजींनी देशाचे तीन तेरा वाजवले : अॅड. प्रकाश आंबेडकर

जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित

जळगाव- नाबार्ड’ने जळगाव जिल्ह्याचा सन २०२४-२५ साठीचा १०९५७.०८ कोटी रुपयांचा संभाव्य वित्त पुरवठा आराखडा (पीएलपी- २०२४-२५ ) तयार केला आहे. या संभाव्य वित्त पुरवठा आराखड्याचे प्रकाशन आज जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते जिल्हास्तरीय सल्लागार समितीच्या बैठकीत करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित, जिल्हा पोलीस अधीक्षक राजकुमार, स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्षेत्रीय अधिकारी अमित …

The post जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्ह्याचा १०९५७ कोटी रुपयांचा वित्त पुरवठा आराखडा प्रकाशित

 जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

जळगाव : शहरातील नवी पेठेत शुक्रवारी सकाळी एक चोरटा लक्ष्मी गोल्डन हाऊस ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिजोरी न उघडल्याने त्याने काही चांदीचे तुकडे घेऊन पळ काढला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत रुंगठा आणि त्रिलोक रुंगठा यांचे लक्ष्मी गोल्डन हाऊस नावाचे दुकान नवी पेठेत आहे. गुरुवारी …

The post  जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading  जळगाव : ज्वेलर्स दुकानात घुसून तिजोरी फोडण्याचा प्रयत्न

रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग

जळगांव; पुढारी वृत्तसेवा : सध्या रस्त्यावरील अपघातात मोठ्या प्रमाणात होत आहे. यात सर्वात गंभीर विषय मोटरसायकल अपघातांचा आहे. ओवर स्पीडमुळे मृत्यूच्या प्रमाणाची संख्या वाढलेली आहे. या मृत्यूच्या संख्येमध्ये राज्यात पुणे नाशिक नगर सोलापूर व जळगाव हे एक ते पाच क्रमवारीत येतात यांना प्राधान्याने यांच्याकडे लक्ष देण्यात येत असल्याची माहिती ए डी जी रवींद्र कुमार सिंगल …

The post रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग appeared first on पुढारी.

Continue Reading रस्ते अपघाती मृत्यूंमध्ये नाशिक दोन तर जळगाव पाच नंबरवर : ए डी जी राष्ट्रीय महामार्ग