नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग

नाशिक : पाथर्डी फाटा परिसरात टोळक्याने दोन बहिणींचा विनयभंग करीत त्यांच्या घराचा व गाळ्याचा ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी पीडितेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित धनराज बंब व इतर तीन-चार संशयितांविरोधात फिर्याद दाखल केली. संशयितांनी शनिवारी (दि. १) दुपारी 3.30 च्या सुमारास घराचे व दुकानाचे कुलूप तोडून बेकायदेशीररीत्या प्रवेश केला. त्यानंतर शिवीगाळ, दमदाटी …

The post नाशिक क्राइम : दोन बहिणींचा विनयभंग appeared first on पुढारी.

जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त

जळगाव: पुढारी वृत्तसेवा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रावेर तालुक्यात मोठी कारवाई केली आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बड्या राजकीय नेत्याच्या जवळील कार्यकर्त्याच्या जुगार अड्यावर ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भंडारा: धावत्या ट्रॅक्टरखाली सापडून चालकाचा मृत्यू जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत …

The post जळगाव : जुगार अड्यावर धाड; ५५ लाखांचा मुद्देमाल जप्त appeared first on पुढारी.

नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा जुगार व अवैधरीत्या मद्यसाठा आणि मद्यविक्री करणाऱ्यांवर शहर पोलिसांनी कारवाई केली आहे. मंगळवारी (दि.१०) शहर पोलिसांनी पाच ठिकाणी कारवाई करीत जुगाऱ्यांसह अवैध मद्यविक्रेत्यांवर कारवाई करीत त्यांची धरपकड केली. गंगापूर पोलिसांनी संत कबीरनगर परिसरात दुपारी २.१५ च्या सुमारास कारवाई करीत पाच जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. हे पाचही जुगारी टाइम कल्याण नावाचा मटका जुगार …

The post नाशिकमध्ये जुगारी, अवैध धंदेचालकांवर कारवाई ; पाच ठिकाणी छापे appeared first on पुढारी.

नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा शहरातील गावठा परिसरातील विठ्ठलेश्वर मंदिराजवळ पत्त्याचा जुगार खेळत असताना मंगळवारी (दि. 23) रात्री 12.30 च्या सुमारास पाच जणांवर सिन्नर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत सुमारे 6 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. वाळवंट संपते आणि सुरू होतो महासागर! महेंद्र ऊर्फ पिंटू किसन वायचळे (39, रा. गावठा, सिन्नर), अविनाश केशव …

The post नाशिक : जुगार खेळताना पाच जणांवर कारवाई appeared first on पुढारी.