सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार

नाशिक रोड: पुढारी वृत्तसेवा : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे रस्त्यावर खडडे पडलेले दिसतात. ही वस्तुस्थिती आहे. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांना महाविकास आघाडी सत्तेत होती. त्यावेळी खड्डे दिसले नाहीत का ? त्यांच्याही काळात खड्डे होते अन् आताही आहेत. फरक फक्त एवढाच आहे की, त्यावेळी ते खड्डे दादांना दिसत नव्हते. आता दिसतात, …

The post सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार appeared first on पुढारी.

Continue Reading सरकार गेले म्हणून अजित पवारांना रस्त्यावरचे खड्डे दिसतात का ? : भारती पवार

ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर…

जळगाव: पुढारी वृत्तसेवा: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जळगावातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यामुळे शिवसेनेतील सर्वच राजकारण बदलून गेले आहे. आजवर ठाकरे कुटुंबाशी एकनिष्ठ असलेले नेतेही पक्ष सोडून जात आहे. हेच नेते आता ठाकरे पितापुत्रावर टीकेचे बाण सोडत आहेत. जळगावचे माजी पालकमंत्री आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) हे देखील शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचे मानले …

The post ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर... appeared first on पुढारी.

Continue Reading ठाकरे पितापुत्रावर गुलाबरावांची तोफ धडाडली; आधीच दौरे केले असते तर…