विनापरवाना ‘ड्रोन’ची भरारी; शासन नियमाला तिलांजली

अतिदुर्गम भागात सहज पोहोचण्याची क्षमता असलेले ड्रोनचे तंत्रज्ञान आता संरक्षण, कृषी, व्यावसायिक, शोध आणि बचाव या क्षेत्रांमध्ये सर्वांत फायदेशीर ठरणारे भविष्यातील तंत्रज्ञान आहे. मात्र, ड्रोनचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. काही दिवसांपूर्वी जम्मू एअर फोर्स स्टेशनवर झालेल्या ड्रोन हल्ल्याने ते अधोरेखित झाले आहे. त्यामुळे शासनाने ड्रोन वापरण्याबाबत नियमावली तयार केली असून, त्यानुसार ड्रोनला परवानाकृत …

The post विनापरवाना ‘ड्रोन’ची भरारी; शासन नियमाला तिलांजली appeared first on पुढारी.

नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा संरक्षण विभागाच्या कॅट्स आणि डीआरडीओच्या केंद्रांवर ड्रोनच्या माध्यमातून हेरगिरीच्या प्रयत्नानंतर शहरात ‘नो ड्रोन फ्लाय झोन’ जाहीर करताना, खबरदारी म्हणून शहर पोलिसांनी ड्रोन चालक-मालकांना त्यांच्याकडील ड्रोन जमा करण्यास सांगितले होते. महिनाभरात पोलिसांकडे 15 हून अधिक ड्रोन जमा झाले होते. पोलिसांनी मनाई आदेश वाढविले नसल्याने ड्रोनवरील निर्बंध कमी झाले असून, ड्रोन चालक-मालकांना दिलासा …

The post नाशिक : ड्रोनवरील निर्बंध हटले, पोलिसांना मिळाली ‘ही’ महत्वाची माहिती appeared first on पुढारी.

नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लष्कराच्या अतिसंवेदनशील भागात ड्रोनने घिरट्या घातल्याने तेथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्याच्या घटनेनंतर पोलिस आयुक्तालयाने शहरातील सर्व ‘ड्रोन’ ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ड्रोनचालक-मालकांना त्यांच्याकडील ड्रोन पोलिस ठाण्यात जमा करण्याचे आदेश दिले हाेते. त्यानुसार आत्तापर्यंत शहरात १७ ड्राेन जमा झाले आहेत. या आदेशाला ३० ऑक्टोबरपर्यंत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे पोलिसांच्या ताब्यात …

The post नाशिक : ड्रोन जमा करण्यास ३० पर्यंत मुदतवाढ appeared first on पुढारी.

नाशिक : पोलिसांच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून थंड प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील ‘नो ड्रोन फ्लाय झोन’मध्ये दोन वेळा ड्रोनने घिरट्या घालण्याच्या प्रकारानंतर शोध घेऊनही ड्रोन किंवा ड्रोनचालक पोलिसांना सापडलेला नाही. अखेर शहर पोलिसांनी अधिसूचना काढून ड्रोनचालकांना त्यांच्याकडील ड्रोन जवळील पोलिस ठाण्यांमध्ये जमा करण्याच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. सातपूर पोलिसांनी मंगळवारी (दि.4) एक ड्रोन जमा केल्याचे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात लष्करी …

The post नाशिक : पोलिसांच्या आदेशाला ड्रोनचालकांकडून थंड प्रतिसाद appeared first on पुढारी.

नाशिक : ‘डीआरडीओ’च्या क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरातील नववा मैल येथील संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) चौकी नंबर दोनच्या कुंपनाजवळ प्रतिबंधित क्षेत्रात विनापरवानगी ड्रोन उडत असल्याचे उघडकीस आले आहे. याआधी देवळाली कॅम्प येथील कॅट्सच्या प्रतिबंधित क्षेत्रात ड्रोन उडवल्याने खळबळ उडाली असताना आता डीआरडीओच्या कार्यक्षेत्रात ड्रोन आल्याने तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अज्ञात …

The post नाशिक : ‘डीआरडीओ’च्या क्षेत्रात ड्रोनची घुसखोरी appeared first on पुढारी.

नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उपनगर येथील गांधीनगर परिसरातील कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलच्या (कॅट्स) प्रतिबंधित हवाई क्षेत्रात गुरुवारी (दि.25) रात्री 10 च्या सुमारास घिरट्या घालणार्‍या ड्रोनचा तपास आता शहर पोलिसांच्या अखत्यारीतील दहशतवादविरोधी शाखादेखील करणार आहेत. ड्रोनने घिरट्या घातल्याने या प्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून, या प्रकरणाचा तपास उपनगर पोलिसही करीत आहेत. देश-विदेशात ड्रोनद्वारे …

The post नाशिक : दहशतवादविरोधी शाखाही ‘त्या’ ड्रोनचा तपास करणार appeared first on पुढारी.