अवकाळीमुळे उकाड्यात वाढ होऊन उष्णतेचा जोर कायम
नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यात शुक्रवारी (दि.२९) दिवसभर ढगाळ हवामान निर्माण झाले. काही तालुक्यांमध्ये अवकाळीच्या हलक्या सरीदेखील बरसल्या. वातावरणातील या बदलामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. अरबी समुद्रापासून ते विदर्भापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयाचा परिणाम राज्याच्या हवामानावर झाला आहे. मुंबई व कोकणाचा भाग सोडता अन्य राज्यात ढगाळ …
The post अवकाळीमुळे उकाड्यात वाढ होऊन उष्णतेचा जोर कायम appeared first on पुढारी.