नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नागपूरस्थित व्यावसायिकाला दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नाशिक येथील एकास सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली असून, तक्रारदाराला साडेचार लाख रुपयांची भरपाई देण्याचा आदेश नागपूरचे मुख्य दंडाधिकारी यांनी दिला आहे. या संदर्भातील प्राप्त माहितीनुसार, बद्रीविलास ऊर्फ लाला चतुर्भुज केला (रा. नाशिक) यांनी नागपूरस्थित व्यावसायिक अनिल गांधी यांना विशिष्ट कामाच्या मोबदल्यात एक धनादेश …

The post नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : धनादेश न वटल्याप्रकरणी सहा महिन्यांचा तुरुंगवास