Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश
जळगाव : जिल्ह्यातील अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक झाल्याची घटना घडली आहे. काल रात्री १० वाजता मुलांच्या किरकोळ भांडणातून सामाजिक तेढ निर्माण होऊन दगडफेक झाली. शांतताभंग होऊ नये व कायदा सुव्यवस्था कायम रहावी यासाठी अमळनेर शहरात प्रशासनाने कलम-१४४ लावले आहे. अमळनेर शहरातील जिंजरगल्ली, जुना पारधी वाडा आणि सराफ बाजार परिसरात तरुणांमध्ये किरकोळ कारणातून झालेल्या बाचाबाचीचे …
The post Jalgaon : अमळनेर शहरात दोन गटात दगडफेक, संचारबंदीचे आदेश appeared first on पुढारी.
नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक
नाशिक : पुढारी वृत्तसेवा काही दिवसांपूर्वीच तपोवन परिसरातील अनधिकृत झोपड्या हटविताना झोपडीधारकांनी महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकावर दगडफेक केली होती. मंगळवारी (दि. ३०) पेठरोडवरील अनधिकृत झोपड्या हटविताना तेथील रहिवाशांनी पथकावर बेछुट दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे पथकातील जेसीबीसह वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या मोहिमेदरम्यान, तब्बल वीस झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून …
The post नाशिक : पेठरोडला झोपडीधारकांची अतिक्रमण निर्मूलन पथकावर पुन्हा दगडफेक appeared first on पुढारी.
Nandurbar : अचानक झालेल्या दगडफेकीने नंदुरबार हादरले
नंदुरबार : अचानक दगडफेक करीत एक जमाव चालून आल्यामुळे नंदुरबार शहरातील मध्यवर्ती भागात प्रचंड तणाव निर्माण झाला. दोन पोलीस कर्मचारी आणि काही तरुण या दगडफेकीत जखमी झाले आहेत तथापि वेळीच पोलीस ताफा धावून आल्यामुळे सर्व स्थिती नियंत्रणात आली. रमजान महिना चालू असल्याने धार्मिक वातावरण संवेदनशील आहे. त्याचबरोबर हनुमान जयंती आंबेडकर जयंती पाठोपाठ 22 एप्रिल रोजी …
The post Nandurbar : अचानक झालेल्या दगडफेकीने नंदुरबार हादरले appeared first on पुढारी.
जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल
जळगाव : अमळनेर शहरात रात्री उशिरा मोठा वाद उद्भवला. यामुळे दोन गटात दगडफेकीची घटना घडली. शहरात चार ठिकाणी दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी १६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून, शहरात तणावपुर्ण शांतता आहे. याबाबत सविस्तर असे कि, अमळनेर शहरात गुरुवारी सकाळी वाद झाला होता. मात्र, स्थानिकांच्या मध्यस्थीने हा वाद जागेवरच मिटला. परंतु रात्री उशिरा पुन्हा …
The post जळगाव : अमळनेर येथे दोन गटात दगडफेक ; १६ जणांवर गुन्हे दाखल appeared first on पुढारी.
Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा भद्रकाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २१ गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. गंजमाळ येथे झालेल्या दंगली प्रकरणातील १८ गुन्हेगारांचा त्यात समावेश असून, इतर गुन्ह्यांमधील तिघांचा समावेश आहे. दंगलीतील सहभागी दोन्ही टोळ्यांमधील चार सख्ख्या भावांनाही तडीपार केले आहे. शहरातील गंजमाळ परिसरात काही महिन्यांपूर्वी दोन गटांत हाणामारी झाल्याने परिसरात दंगलसदृश परिस्थिती उद्भवली …
The post Nashik Crime : दगडफेक भोवली! भद्रकालीतील २१ गुन्हेगार तडीपार appeared first on पुढारी.
जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार
जळगाव: चोपडा तालुक्यातील धानोरा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाजंत्री बंद करण्यावरुन रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास उफाळलेल्या वादातून पोलिसांना लाठीमार करावा लागला. यानंतर झालेल्या दगडफेकीत दोन वाहनांच्या काचा फुटल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. धानोरा येथे आठ गणेश मंडळे आहेत. पाचवा दिवस असल्याने तीन गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका लवकर पुढे सरकल्या. त्याचवेळी सपोनि किरण दांडगे …
The post जळगाव : धानोऱ्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत वादंग; दगडफेकीमुळे पोलिसांचा लाठीमार appeared first on पुढारी.
नाशिक : दगडफेक प्रकरणी 25 संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे
नाशिक : प्राणघातक हल्ला केल्याची कुरापत काढून झालेल्या वादात दोन गटांनी एकमेकांवर दगडफेक केल्याची घटना रविवारी (दि.21) सायंकाळी गंजमाळ परिसरात घडली होती. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात दोन्ही गटांतील 25 संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या दगडफेकीत एका रिक्षाचे नुकसान झाले आहे. खबरदारी म्हणून पोलिसांनी या परिसरात बंदोबस्त तैनात केला होता. गंजमाळ पोलिस …
The post नाशिक : दगडफेक प्रकरणी 25 संशयितांविरोधात परस्परविरोधी गुन्हे appeared first on पुढारी.