श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड
नाशिक : पुढारी वृत्तसेवा- पाथर्डी फाटा परिसरात झालेल्या श्री शिव महापुराण कथेत गर्दीचा फायदा घेत महिलांचे दागिने चोरणाऱ्या टोळीतील दोन महिलांना शहर पोलिसांनी अटक केली. या टोळीत अल्पवयीन मुलींचा समावेश असून, दुसऱ्या टोळीत परराज्यातील चोरट्यांचा सहभाग समोर आला आहे. मात्र ही टोळी फरार झाली आहे. दरम्यान, अटक केलेल्या संशयितांकडून ५ ते ६ चोरीचे गुन्हे उघडकीस …
The post श्री शिव महापुराण कथेत चोरी करणारी महिलांची टोळी गजाआड appeared first on पुढारी.
Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास
नाशिक : कार्यक्रमास आलेल्या महिलेच्या पिशवीतून चोरट्याने २ लाख १० हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. किरण अभिजित तिडके (रा. तिडके कॉलनी) यांच्या फिर्यादीनुसार, त्या रुख्मिणी लॉन्स येथे असताना रविवारी (दि. २) मध्यरात्री चोरट्याने पिशवीतून दागिने चोरून नेले. या प्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पादचारी महिलेची चेन ओरबाडली नाशिक …
The post Nashik Crime : महिलेच्या पिशवीतून २ लाख १० हजार रुपयांचे दागिने लंपास appeared first on पुढारी.
Jalgaon Crime : वृद्ध महिलेचे कान कापून दागिने पळविले
जळगाव : धरणगाव तालुक्यातील रेल येथे मध्यरात्री अज्ञात दरोडेखोरांने वृध्द महिलेचे कान कापून १० ते १२ ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात दरोडखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील रेल गावातील रहिवाशी असलेल्या विमलबाई श्रीराम पाटील (वय-७०) ह्या गावातील मंगल नथ्थू …
The post Jalgaon Crime : वृद्ध महिलेचे कान कापून दागिने पळविले appeared first on पुढारी.
नाशिक : विवाहसोहळ्यांमध्ये चोरट्यांची हातसफाई, माजी महापौरांच्या पत्नीचे दागिने खेचले
नाशिक : पुढारी वृत्तसेवा विवाहसोहळे सुरू झाले असून, मंगलकार्यालये, लॉन्समध्ये विवाह होत आहेत. या ठिकाणी चोरटेही वावरत असून, ते संधी मिळताच चोर्या करीत आहेत. चोरट्यांनी यावेळी माजी महापौर यतीन वाघ यांच्या पत्नीच्या गळ्यातील साडेतीन लाखांचे दागिने खेचून पळ काढल्याची घटना लंडन पॅलेसजवळ घडली. हितेश यतीन वाघ (रा. शालिमार) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी (दि. 8) …
The post नाशिक : विवाहसोहळ्यांमध्ये चोरट्यांची हातसफाई, माजी महापौरांच्या पत्नीचे दागिने खेचले appeared first on पुढारी.
Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार
नाशिक : पुढारी वृत्तसेवा ‘तुमच्या अंगावर एवढे सोने का घातले आहे? सध्या चोर्यांचे प्रमाण वाढले आहे, मी पोलिस इन्स्पेक्टर आहे’ असे सांगून दोघा भामट्यांनी ज्येष्ठ नागरिकाच्या अंगावरील 85 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीलाल चुनीलाल मुथ्था (85, रा. कडवेनगर, …
The post Nashik Crime : तोतया पोलीस बनून वृद्दाची फसवणूक; दागिने घेऊन झाला पसार appeared first on पुढारी.