नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा उड्डाणपुलावरून दुचाकीस प्रवेश बंद असतानाही अनेक दुचाकीचालक उड्डाणपुलावरूनच वाहने चालवत असल्याने त्यांचा जीव धोक्यात येत आहे. उड्डाणपुलावरून जाणार्‍या वाहनांचा वेग जास्त असल्याने अपघातात दुचाकीस्वारांना जीवही गमवावा लागत आहे. मात्र, याकडे वाहतूक पोलिसांसह दुचाकीचालकांचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. नाशिक : ब्रह्मगिरीवरील हिरवळ वाचवल्यास गोदा वाचेल – जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह शहरातील वाहतूक …

The post नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट... प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : उड्डाणपुलावरून दुचाकीस्वार सुसाट… प्रवेशबंदी फलकाकडे देखील काणाडोळा

नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील वाहेगावसाळ येथील गांगुर्डे वस्तीजवळ मनमाड – लासलगाव रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. संदीप उत्तम आहेर (३५, आनंदवाडी, मनमाड ) हे लासलगाव येथे दुचाकीने (एमएच १७, एके ४०६९) गेले होते. तेथील काम आटोपून ते लासलगाव – मनमाड रस्त्याने घरी परतत असताना, चांदवड तालुक्यातील वाहेगावसाळ येथील …

The post नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक (मालेगाव मध्य) : पुढारी वृत्तसेवा मालेगावात नववर्षात हेल्मेटसक्ती होणार आहे. त्यादृष्टीने येत्या 31 डिसेंबरपर्यंत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृतीवर भर दिला, त्यानंतर 1 जानेवारीपासून थेट दंडात्मक कारवाई होईल. ही सक्ती सुरक्षिततेसाठी असल्याने त्याचे महत्त्व जाणून वाहनचालकांनी त्यास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद जाधव यांनी केले आहे. नाशिक : सायक्लोथॉनमधून प्रदूषणमुक्ती, हेल्मेट वापराचा …

The post आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या appeared first on पुढारी.

Continue Reading आरटीओ : रस्ता सुरक्षिततेसाठी हेल्मेटला महत्त्व द्या

नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा शहरातील तहसील कार्यालयात कामानिमित्त जात असलेल्या दुचाकीस्वाराचा पतंगाच्या मांजाने गळा कापला जाऊन तो गंभीर जखमी होत रस्त्यावरच कोसळला. जखमीला नागरिकांनी तत्काळ खासगी दवाखान्यात नेले. गळ्याला गंभीर दुखापत झाल्याने प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी मालेगावला हलविण्यात आले. यंदाच्या पतंगाच्या हंगामातील ही दुसरी घटना असून, पहिली घटना मंगळवारी नाशिकला सातपूर परिसरात घडली. …

The post नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मांजाने शेतकर्‍याचा गळा कापला

नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा झाडावर आदळून मृत्यू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या वृक्षावर आदळून विनाहेल्मेट दुचाकी चालविणारा युवक ठार झाल्याची घटना पाथर्डी गाव शिवारात घडली. रोहित चंद्रकांत पाटील (२५, रा. सदिच्छानगर, इंदिरानगर) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. नाशिकमध्ये हेल्मेटस्क्ती सुरु… या ठिकाणी होणार चेकींग रोहित शुक्रवारी (दि. २) रात्री 10.15 च्या सुमारास हेल्मेट न घालता दुचाकीवरून वडनेर गेटकडून …

The post नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा झाडावर आदळून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विनाहेल्मेट दुचाकीस्वाराचा झाडावर आदळून मृत्यू

नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा विनाहेल्मेटमुळे मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार गुरूवार (दि.१) पासून शहरात हेल्मेटसक्ती मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत बेशिस्त वाहनचालकांविरोधात केली जात आहे. सलग दुसऱ्या दिवशी अर्थात शुक्रवारी (दि.२) शहरातील ठराविक ठिकाणी नाकेबंदी करत विनाहेल्मेट दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. नाकेबंदी बघून विना हेल्मेट दुचाकीस्वार विरूध्द मार्गाने माघारी फिरल्याने किरकोळ अपघाताच्या …

The post नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सलग दुसऱ्या दिवशीही विनाहेल्मेट दुचाकीस्वारांना पोलिसांचा दणका