नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी
नाशिक : यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी शेवटचे पाच दिवस देखाव्यांना रात्री बारापर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे भाविकांना रात्री बारांपर्यंत देखावे पाहता येणार असून, ध्वनिक्षेपकही लावता येणार आहेत. सोमवार (दि.5) ते शुक्रवार (दि.9) हे आदेश लागू राहणार आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपक व ध्वनिवर्धक वापराबाबत सूट देण्यासाठी जिल्हाधिकार्यांना निर्णय घेण्यासाठी शासनामार्फत प्राधिकृत …
The post नाशिक : देखाव्यांना आजपासून पाच दिवस रात्री 12 पर्यंत परवानगी appeared first on पुढारी.
नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी
नाशिक : पुढारी वृत्तसेवा कोरोना महामारीमुळे तब्बल दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवांवर निर्बंध होते. यंदा मात्र सर्व निर्बंध शिथिल करण्यात आल्याने अन् आगामी महापालिका निवडणूक असल्याने यंदाचा गणेशोत्सव दणक्यात साजरा केला जाणार आहे. इच्छुकांकडून विविध ज्वलंत विषयांवर देखावे साकारण्यासाठी धडपड सुरू असून, त्यामध्ये दिखावा करण्याची एकही संधी सोडली जाणार नाही. सध्या शहराच्या विविध भागांत देखावे उभारण्याचे …
The post नाशिक : यंदा देखाव्यात इच्छुकांचा दिखावा, जोरदार तयारी appeared first on पुढारी.