404 Not Found


nginx
दोन गटात हाणामारी – nashikinfo.in

Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून चुंचाळे दत्तनगर परिसरात परप्रांतीयांच्या गटांत झालेल्या हाणामारी प्रकरणी (Nashik Crime)  अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांच्या १२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बिहारमधील बागलपूर येथील मूळ रहिवासी असलेल्या नातेवाइकांच्या दोन गटांत कौटुंबिक वर्चस्वाच्या वादातून दोन दिवसांपूर्वी दगडफेक …

The post Nashik Crime : चुंचाळेत दोन गटांत हाणामारी, बारा जणांना अटक appeared first on पुढारी.

नाशिक : बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा, टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात

नाशिक : पुढारी वृत्तसेवा बॅनर फाडल्याच्या कारणावरून दोन गटांत वाद झाल्याची घटना मंगळवारी (दि.22) दुपारी साडेबाराच्या सुमारास मेनरोड येथील सांगली बँक सिग्नल येथे घडली. पोलिसांच्या नियंत्रण कक्षास ही माहिती समजताच घटनास्थळी दंगल नियंत्रण पथकासह स्थानिक पोलिसांचे पथक दाखल झाले. त्यांनी दोन्ही गटांतील टवाळखोरांना ताब्यात घेतल्याने वातावरण निवळले. हा प्रसंग पाहताना नागरिक भयभीत झाले. मात्र, गणेशोत्सवाच्या …

The post नाशिक : बॅनर फाडल्यावरून दोन गटात राडा, टवाळखोरांना पोलिसांनी घेतले ताब्यात appeared first on पुढारी.