धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना
नाशिक (ओझर) : सोनेवाडी येथे राहणार्या हिरामण अशोक लवांड (39) याने विहिरीत उडी घेत जीवनयात्रा संपवली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी हिरामण लवांड याने व्हिडिओ करत ‘पत्नीच्या माहेरची माणसं वेळोवेळी येऊन मला व मुलास मारहाण करतात, मानसिक त्रास देतात, या छळास कंटाळून जीवनयात्रा संपवित आहे’, असे नमूद केले आहे. पोलिसांनी मुलगा ऋतिक लवांड याच्या फिर्यादीवरून सासरच्या चार …
The post धक्कादायक : सासरच्या छळास कंटाळून जावयाची आत्महत्या, नाशिकमधील घटना appeared first on पुढारी.