मध्य प्रदेशातील दोघा दुचाकी चोरट्यांना धुळ्यात बेड्या
धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील सीमावर्ती भागातील गावांमधून दुचाकी चोरणाऱ्या टोळीतील दोघांना धुळे येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने गजाआड केले आहे. दोघा चोरट्यांकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आली असून त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येणार असल्याची शक्यता पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी व्यक्त केली आहे. Dhule Sakri : …
The post मध्य प्रदेशातील दोघा दुचाकी चोरट्यांना धुळ्यात बेड्या appeared first on पुढारी.
धुळे : पादचारी महिलेची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोघांना अटक
धुळे: पुढारी वृत्तसेवा पादचारी महिलेची सोन्याची चैन हिसकावणाऱ्या दोघांना अवघ्या 24 तासात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक हेमंत पाटील यांनी गजाआड केले आहे. याप्रकरणी सोन्याची चैन विक्री करणारी महिलेसह खरेदी करणाऱ्या सराफाला नोटीस बजावण्यात आली असून त्यांना तपासासाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. नगर : ग्रामसभेबाबत जेऊर ग्रामस्थांमध्ये उदासीनता शोभा नंदकिशोर निकम (रा.देवपूर) …
The post धुळे : पादचारी महिलेची सोन्याची चैन लांबवणाऱ्या दोघांना अटक appeared first on पुढारी.