धुळे : बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करा : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा भाजपाचे बुथ सशक्तीकरण हे अभियान विधानसभा व लोकसभा निवडणूक जिंकण्याचा महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे प्रत्येक बुथ कार्यकर्त्याने गांभीर्याने घेऊन बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करावे असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री सरचिटणीस विजय चौधरी यांनी केले. येथील लाडशाखीय वाणी समाज मंगल कार्यालयात भाजपा शाखेतर्फे बुथ सशक्तीकरण अभियान आढावा बैठक झाली. यावेळी ते …

The post धुळे : बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करा : प्रदेश महामंत्री विजय चौधरी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : बुथ सशक्तीकरण अभियान यशस्वी करा : प्रदेश महामंत्री विजय चौधरी

धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

धुळे : पुढारी वृत्तसेवा राजीनामा, निधन, अनर्हता किंवा इतर अन्य कारणांमुळे ग्रामपंचायतीतील रिक्त झालेल्या जागांच्या तसेच थेट सरपंचाच्या रिक्त जागांच्या पोटनिवडणुकांसाठी पारंपरिक पद्धतीने राबविण्याचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यात धुळे जिल्ह्यातील 47 ग्रामपंचायतींच्या 61 सदस्य तर 2 थेट सरपंच पदांचा समावेश आहे. राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार पोटनिवडणुकांमध्ये राखीव जागेकरीता नामनिर्देशनपत्रासोबत …

The post धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : 47 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे महानगरपालिका क्षेत्रातील गावांच्या ग्रामपंचायतीतील 72 कर्मचार्‍यांना महानगरपालिकेच्या अस्थापनेवर कायमस्वरुपी समाविष्ट करण्यात आले. मात्र उर्वरीत 40 कर्मचार्‍यांचाही धुळे मनपामध्ये सामावून घेण्यात यावे अशी मागणी आमदार कुणाल पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. आ. पाटील यांच्यासोबत उर्वरीत कर्मचार्‍यांच्या शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्र्यांची नुकतीच मुंबईत भेट घेतली. धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील 10 गावांचा …

The post धुळे : 'त्या' 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : ‘त्या’ 40 कर्मचार्‍यांचा मनपात समावेश करावा ; आमदार कुणाल पाटील यांची मागणी

धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित

धुळे : पुढारी वृत्तसेवा आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आदिवासी विकास विभागाच्या ज्या शासकीय आश्रमशाळा व वसतीगृह इमारतींसाठी जागा उपलब्ध आहेत. अशा इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करण्यात येईल. असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले. आदिवासी विकास विभाग संचलित एकलव्य मॉडेल रेसिडेन्शिअल स्कूल, लौकी …

The post धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार - आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शासकीय आश्रमशाळा, वसतीगृह इमारतींचे बांधकाम येत्या दोन वर्षात पूर्ण करणार – आदिवासी विकास मंत्री डॉ. गावित

धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

धुळे : पुढारी वृत्तसेवा नागपूर सुरत महामार्गावर धुळे तालुक्यातील नेर शिवारात असलेल्या एटीएम तोडून चोरी करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही च्या माध्यमातून तपास सुरू करण्यात आला आहे. या एटीएम मध्ये 43 लाख रुपये असल्याची माहिती संबंधितांनी दिली आहे. धुळे तालुक्यातील नेर शिवारात …

The post धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : नेर शिवारात एचडीएफसी बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : पुढारी वृत्तसेवा जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने राज्यातील आरोग्य संस्थांमध्ये 7 ते 14 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणारा सुंदर माझा दवाखाना उपक्रम धुळे जिल्ह्यात प्रभावीपणे राबवावा अशा सूचना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी आज दिल्या. सुंदर माझा दवाखाना व वाढता कोविड संसर्गबाबत जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली कृतिदल समितीची बैठक पार पडली, …

The post धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : सुंदर माझा दवाखाना’ उपक्रम प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी जलज शर्मा

धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे; पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमास सात वर्ष सक्त मजुरीची शिक्षा विशेष न्यायाधीश श्रीमती यास्मिन देशमुख यांनी सुनावली आहे. शिंदखेडा तालुक्यातील डांगुर्णे येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीस भाऊराव हिलाल भिल याने अमळनेर येथे घेऊन गेला. या ठिकाणी त्याने या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला. या संदर्भात संबंधित मुलीच्या नातेवाईकांनी शिंदखेडा पोलीस ठाण्यात तक्रार …

The post धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

धुळे : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास विभागातर्फे दिला जाणारा नाशिक विभागीय स्तरावरील यावर्षीचा प्रतिष्ठेचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार धुळे येथील यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास मिळाला आहे. पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व महिला व बालकल्याण विकास विभागाच्या आयुक्त आर. विमला, पुणे विभागीय उपायुक्त दिलीप …

The post धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळ्याच्या आझादनगर परिसरात गुंगीकारक औषधाच्या तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्याच आठवड्यात शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईत गुंगीकारक औषधाचा मोठा साठा जप्त करण्यात आला होता. त्या पाठोपाठ आता औषध विक्रीच्या केंद्रावरच छापा टाकण्यात आला. याप्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांसमोर मुख्य म्होरक्याला अटक करण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. …

The post धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहरात गुंगीकारक औषधी तस्करी करणाऱ्यास अटक मात्र मुख्य तस्कराला शोधण्याचे आव्हान

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सकाळी दहा वाजता कालिका मंदिरापासून निदर्शने करीत रॅली काढून शहरातील सामोडे चौफुलीवर आंदोलन छेडले. तसेच रस्तारोको केला. केंद्रातील भाजपा सरकारने हुकूमशाही तंत्राचा वापर करीत राहुल गांधी याची खासदारकी रद्द केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर, मा.खासदार बापूसाहेब …

The post राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ पिंपळनेरला काँग्रेसची निदर्शने