बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर

धुळे ; पुढारी वृत्तसेवा– धुळे ग्रामीणमधील बोरी नदी पट्ट्यातील विविध गावांमध्ये पंतप्रधान ग्रामसडक योजना, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, नाबार्ड व राज्याच्या अर्थसंकल्पात तरतुदीतून सुमारे ३० कोटींच्या निधीतून रस्त्यांची विविध कामे मंजूर झाली आहेत. यातील काही कामे सुरू आहेत, तर काही कामे लवकरच सुरू होतील. यामुळे बोरी नदीपट्ट्यातील शेतीला बारमाही पाण्यासह रस्त्यांचे जाळेही निर्माण केले जात आहे. …

The post बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading बोरी नदी पट्ट्यातील गावागावांमध्ये ३० कोटींतून रस्त्यांची कामे मंजूर

खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे शहरालगत मुबलक पाणी साठा असून देखील नियोजनाच्या अभावामुळे जनतेला पाणीटंचाईला सामोरे जावे लागते आहे. शहराला पाणीपुरवठा करणारा नकाने तलाव भरून घेण्यासाठी कोणतीही कार्यवाही महानगरपालिकेच्या माध्यमातून झाली नसल्याची बाब आज माजी आमदार अनिल गोटे यांनी उघडकीस आणली. पाणी योजनेवर कोट्यावधी रुपयांचा खर्च झाल्याची माहिती देणारे खासदार सुभाष भामरे यांनी धुळेकरांची फसवणूक …

The post खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप appeared first on पुढारी.

Continue Reading खासदार भामरेंकडून धुळेकरांची फसवणूक ; अनिल गोटे यांचे आरोप

पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ

पिंपळनेर: (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा; मराठी पत्रकार दिनानिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न साक्री तालुका मराठी पत्रकार संघ व जवाहर मेडिकल फाउंडेशन, धुळे यांच्यातर्फे साक्री येथील श्री छत्रपती शिवाजी वाचनालयाच्या आवारात सर्वरोग तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. सकाळी दहाला शिबिराचे उदघाटन दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पुजनाने झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघांचे मार्गदर्शक प्रा.नरेंद्र तोरवणे …

The post पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : आरोग्य तपासणी शिबिराचा 165 नागरिकांनी घेतला लाभ

निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

धुळे : पुढारी वृत्तसेवा;निष्काळजीपणा केल्यामुळे सात वर्षाच्या मुलाचा प्राण गेल्या प्रकरणात न्यायालयाने आदेश दिल्यानंतर अखेर निजामपूर पोलिसांनी सुजलान कंपनीच्या संबंधित अधिकारी आणि सुरक्षा यंत्रणेच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. साक्री तालुक्यातील मौजे राजनगाव येथे सुजलोन ग्लोबल सर्विसेस कंपनी वीज निर्मिती करणाऱ्या टॉवरवर 18 नोव्हेंबर 2020 रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती. या शिवारात संदीप संजय …

The post निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading निष्काळजीमुळे मुलाचा मृत्यू, सुजलान कंपनीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

धुळे : पुढारी वृत्तसेवा- संसदेवर झालेल्या हल्ल्याची अधिवेशनात चर्चा करण्याची मागणी करणार्‍या 146 खासदारांचे निलंबन करण्यात आले. केंद्र सरकारचा हा हुकूमशाही राज्यकारभार असल्याचा आरोप करित धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी आणि धुळे शहर काँग्रेसच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निषेध आंदोलन करण्यात आले. दरम्यान प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याजवळ अभिवादन करुन येथेही आंदोलन करण्यात आले. लोकसभेत …

The post खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध appeared first on पुढारी.

Continue Reading खासदारांचे निलंबन केल्याने केंद्र सरकारचा धुळे जिल्हा काँग्रेसतर्फे निषेध

कत्तलीसाठी जंगलात बांधून ठेवली 50 गुरे, पोलिस येताच..

धुळे : पुढारी वृत्तसेवा; कत्तलीसाठी गुरांची तस्करी करण्याचा प्रकार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने हाणून पाडला. पण या गुरांना जप्त करीत असताना संबंधित तस्करांनी तुफान दगडफेक केली. यात दोन पोलीस गाड्यांचे नुकसान झाले असून खाजगी आयशर गाडीचा चालक जखमी झाला आहे. या प्रकरणात आता सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला …

The post कत्तलीसाठी जंगलात बांधून ठेवली 50 गुरे, पोलिस येताच.. appeared first on पुढारी.

Continue Reading कत्तलीसाठी जंगलात बांधून ठेवली 50 गुरे, पोलिस येताच..

शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

धुळे : पुढारी वृत्तसेवा-मध्यप्रदेशातून मुंबईकडे जाणारा सुमारे 42 लाखाचा गुटख्याचा साठा शिरपूर तालुका पोलिसांनी जप्त केला आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील हाडाखेड तपासणी नाक्याजवळ ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरून गुटक्याची तस्करी होणार असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी हाडाखेड जवळील सीमा तपासणी नाक्याजवळ सापळा रचला. …

The post शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading शिरपूर तालुक्यातील सीमा तपासणी नाक्याजवळ 42 लाखांचा गुटखा साठा जप्त

धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्ग लगत जुने वाहन तोडणाऱ्या केंद्रांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 77 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वीस दुकान मालकांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्क्रॅपच्या नावाखाली वाहन तोडीचा काळाबाजार धुळ्यात सुरू असल्याची बाब पोलीस कारवाई मधून पुन्हा एकदा उघड झाली असून …

The post धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका

धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्ग लगत जुने वाहन तोडणाऱ्या केंद्रांवर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत सुमारे 77 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वीस दुकान मालकांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे स्क्रॅपच्या नावाखाली वाहन तोडीचा काळाबाजार धुळ्यात सुरू असल्याची बाब पोलीस कारवाई मधून पुन्हा एकदा उघड झाली असून …

The post धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात ट्रकतोडीचे रॅकेट चालवणाऱ्या वीस दुकान मालकांना दणका

कन्हय्यालाल महाराजांचा 23 पासून यात्रोत्सव

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा – लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व दीपोत्सवानंतर कार्तिकी एकादशीला होणाऱ्या धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आमळी येथील पहिल्या श्री कन्हय्यालाल महाराजांच्या यात्रोत्सवास (Kanhayalal Maharaj Yatrotsav) गुरुवार (दि.23) पासून प्रारंभ होत आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिनाभरापासून सर्व मंदिरांची रंगरंगोटी व सजावटीची कामे सुरू होती. ती पूर्ण झाली असून, मंदिर ट्रस्टतर्फे विविध सोयी-सुविधांची पूर्तता करण्यात येत …

The post कन्हय्यालाल महाराजांचा 23 पासून यात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading कन्हय्यालाल महाराजांचा 23 पासून यात्रोत्सव