धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे महानगरीत, दि.१५ ते १९ नोव्हेंबर दरम्यान श्री.शिव महापुराण संपन्न होत आहे. हिरे वैद्यकीय महाविद्यालय जवळ होणार्‍या या कथास्थळी आज ध्वज पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. या महापुराण कथेच्या तयारीला वेग आला असुन, उपस्थितीचे आवाहन यावेळी कथा समितीने केले आहे. धुळे महानगरीत होणार्‍या आंतरराष्ट्रीय शिव महापुराण कथाकार, …

The post धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : श्री. शिव महापुराण कथास्थळी ध्वज पूजन उत्साहात, तयारीला वेग

साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

पिंपळनेर, ता. साक्री, पुढारी वृत्तसेवा- साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि साक्री तालुका अंगणवाडी कर्मचारी सभा यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी दहीवेलच्या अंगणवाडी प्रकल्प कार्यालया समोर उपोषणाचा इशारा दिला होता. प्रशासनाने ही बाब गंभीरतेने घेत अंगणवाडी पतसंस्था चेअरमन संगीता तोरवणे आणि संघटनेचे अध्यक्ष प्राचार्य तोरवणे यांना चर्चेसाठी आज सकाळी 10 वाजता धुळ्यात मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता यांच्या …

The post साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित appeared first on पुढारी.

Continue Reading साक्री तालुका अंगणवाडी पतसंस्था आणि संघटनेचे उपोषण स्थगित

धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळ्याच्या सुरत बायपास रस्त्यावरील हिरे वैद्यकीय महाविद्यालयालगत असलेल्या 80 एकरात दि. 15 नोव्हेंबरपासून श्री शिवाय नमस्तुभ्यमचा मंत्र गुंजणार आहे. मध्यप्रदेशात सिहोर निवासी कथा वाचक पंडित प्रदिप मिश्रा हे पाच दिवस शिव महापुराण कथा धुळेकर भाविकांना सांगणार आहे. या भक्ती पर्वणीच्या पार्श्वभुमीवर खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते पांझरा नदीकाठी असलेल्या अग्रवाल …

The post धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात शिवमहापुराण कथेसाठी जय्यत तयारी

पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

पिंपळनेर: (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; जिल्हा क्रीडा संकुल इनडोअर स्टेडियम येथे धुळे जिल्हा राष्ट्रीय तालीम संघाची वरिष्ठ गट निवड चाचणी कुस्ती स्पर्धा नुकतीच घेण्यात आली. मौजे फुलगाव, ता. हवेली, जिल्हा पुणे येथे होणाऱ्या 66 व्या वरिष्ठ गट अजिंक्यपद राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी पिंपळनेर येथील शिवाजी व्यायामशाळेचा पठ्ठा पैलवान जगदीश जाधवची निवड करण्यात आली असून ते धुळे …

The post पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड   appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेरच्या जगदीश जाधव यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड  

धुळे : शेतकऱ्यांना आधुनिक पद्दतीने भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण

पिंपळनेर : (ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा ; लुपिन ह्यूमन वेलफेअर रिसर्च फाउंडेशन संस्थेच्या माध्यमातून साक्री तालुक्यातील आदिवासी पश्चिम पट्ट्यातील आठ गावात एकात्मिक शाश्वत विकासाच मोठं काम हाती घेतले आहे. यासाठी 250 गरीब व गरजू कुटूंबांची निवड करुन त्यांची आर्थिक उन्नती करण्याचे काम संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे. गरीब व गरजू लाभार्थ्यांची निवड करुन सिंचन सुविधा, कुकूटपालन, …

The post धुळे : शेतकऱ्यांना आधुनिक पद्दतीने भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : शेतकऱ्यांना आधुनिक पद्दतीने भाजीपाला लागवडीचे प्रशिक्षण

धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत

पिंपळनेर:(ता.साक्री)पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर-ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषदेत रूपांतर करण्यासाठी शासनाच्या अधिसुचनेवर स्थानिक आदिवासी बांधवांनी हरकत घेत जिल्हाधिकारी, आमदार, पिंपळनेर ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तहसीलदार, पिंपळनेर पोलिस ठाणे यांना निवेदन देऊन विरोध व हरकत घेतली आहे. ग्रामपंचायतीचे पिंपळनेर नगरपरिषद रूपांतर करण्याच्या अधिसूचनेवर 30 दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी हरकत घेणे आवश्यक होते. त्यासाठी 2 नोव्हेंबर ही शेवटची मुदत …

The post धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : पिंपळनेर नगरपरिषदेच्या अधिसुचनेला स्थानिक आदिवासी बांधवांची हरकत

धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळ्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झाले असून आज आंदोलन स्थळापासून केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच राज्याचे माजी मंत्री रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध नोंदवण्यात आला. मराठा समाजाच्या या दोन्ही नेत्यांनी दुटप्पी भूमिका घेतल्याने समाजासाठी ते आता मृत झाले आहे, अशी प्रतिक्रिया यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली …

The post धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा  appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात नारायण राणे, रामदास कदम यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा 

धुळे तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा ; धुळे तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात ठार झालेल्या बालकांच्या वारसांना तातडीने 25 लाख रुपये द्यावेत तसेच त्या नरभक्षक बिबट्याला तत्काळ जेरबंद अथवा बेशुध्द करावे आणि शक्य न झाल्यास ठार करावे, असे आदेश राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगनटीवार यांनी मुख्य वन्य जीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षक महिपत गुप्ता यांना दिल्याची माहिती आमदार …

The post धुळे तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे तालुक्यातील नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याचे आदेश

धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

धुळे : पुढारी वृत्तसेवा; धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेस पक्षासाठी सोडण्यात यावी त्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली जाईल, असा ठराव आज शहर काँग्रेसच्या आढावा बैठकीत करण्यात आला. दरम्यान शहरातील डेंग्यू आजाराने जनता हैराण झाली असून शहरातील स्वच्छता आणि वाढती रोगराई प्रश्‍नावर शहर काँग्रेस आवाज उठविणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल भामरे यांनी बैठकित सांगितले. धुळे …

The post धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे शहर विधानसभेची जागा काँग्रेसला सोडण्यासाठी आढावा बैठकीत ठराव

धुळे : भावी लेफ्टनंट कर्नलचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू

पिंपळनेर:(ता.साक्री) पुढारी वृत्तसेवा; पिंपळनेर येथे वास्तव्यास असलेले व सायगाव ता. चाळीसगाव येथील मूळ रहिवासी असलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकारी सक्क्वॉइन कॅडेट कॅप्टन प्रथम उर्फ यश गोरख महाले (22) यास पुणे जिल्ह्यातील खडकवासला येथील एनडीए राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षणादरम्यान डोक्याला मार लागल्याने जखमी झाला होता. काल (दि.18) पहाटे 5.10 वाजता दक्षिण कमांड सैनिक हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान त्याचा …

The post धुळे : भावी लेफ्टनंट कर्नलचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे : भावी लेफ्टनंट कर्नलचा प्रशिक्षणादरम्यान मृत्यू