नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

नंदुरबार : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून वंचित आणि दुर्गम भागातील प्रत्येक गरीबाला समृद्ध करण्यासाठी ‘विकसित भारत संकल्पयात्रा’ देशभरातील आदिवासी भागातून सुरू असून या भागात काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपल्या सेवेचे संधीत रूपांतर करावे, असे आवाहन केद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केले आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘विकसित भारत संकल्प …

The post नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नारायण राणे यांच्याकडून विकसित भारत संकल्प यात्रेचा आढावा

बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा; घर चलो अभियान, संपर्कसे समर्थन अभियान आणि सुपर वॉरियर यांच्याशी संवाद अशा भरगच्च कार्यक्रमांसाठी केलेल्या नंदुरबार दौऱ्यादरम्यान येत्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉ. हीना गावित याच उमेदवार राहतील, असा स्पष्ट संकेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ वर्तुळात खासदार डॉ. हीना गावितांना पर्याय देण्याचा विचार होत असल्याच्या चर्चेला काही …

The post बावनकुळेंच्या 'त्या' वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा appeared first on पुढारी.

Continue Reading बावनकुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याने डॉ. हीना गावितांच्या समर्थकांना दिलासा

ड्रोनमुळे हाती लागला दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह

नंदुरबार – अस्तंबा यात्रेत बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह ८० फूट खोलदरीत आढळला. विशेष असे की, ड्रोन मुळे खोल दरीतून हा मृतदेह शोधण्याला उशिरा म्हणजे 17 नोव्हेंबर 2023 रोजी यश आले. जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात अस्तंबा म्हणजेच अश्वत्थामा ऋषींचा डोंगर हे सातपुड्याच्या कुशीत चार हजार फूट उंचीवर असलेले ठिकाण मध्य प्रदेश, गुजरात व महाराष्ट्रातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान …

The post ड्रोनमुळे हाती लागला दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading ड्रोनमुळे हाती लागला दरीत कोसळलेल्या तरुणाचा मृतदेह

नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  विरोधी पक्षातले असो की स्व पक्षातले कार्यकर्ते असो सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत तुम्ही सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून लाभावी; असे भावनिक आवाहन खासदार …

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  विरोधी पक्षातले असो की स्व पक्षातले कार्यकर्ते असो सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत तुम्ही सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून लाभावी; असे भावनिक आवाहन खासदार …

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना दुर्गम भागात प्रशासकीय संनियंत्रण ठेवण्यासाठी करावे लागणाऱ्या शासकीय दौऱ्यांची व्याप्ती लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रक्कम रु. २० लक्ष करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. विशेष …

The post जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार appeared first on पुढारी.

Continue Reading जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार

शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शबरी घरकुल योजनेत राज्यात चालू वर्षात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्यात येणार असून, एकट्या नंदुरबार जिल्ह्यात त्यातील २७ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, असे सांगतानाच कुठल्याही जाती-जमातीतील बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. ते आज …

The post शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

नंदुरबार (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदारपणे ध्वजारोहण पार पडले. केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. …

The post नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  नंदुरबार जिल्हा आम आदमी पक्षाच्या वतीने काल 15 ऑगस्ट रोजी 76 वा स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबरोबरच आजादी का अमृत महोत्सव निमित्त आम आदमी पक्षाने नंदुरबार शहरातून अत्यंत जल्लोषात तिरंगा रॅली देखील काढली. यावेळी आम आदमी पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविदास गावित, जिल्हा सचिव अरविंद वळवी, तालुका संपर्कप्रमुख ग्रामीण …

The post नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली

नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (दि.११) दिले आहेत. ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित …

The post नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित