नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  विरोधी पक्षातले असो की स्व पक्षातले कार्यकर्ते असो सर्व आपले बंधूच आहेत, हा दृष्टिकोन ठेवूनच तळागाळातल्या जनतेपर्यंत विकास पोहोचविण्याच्या उदात्त हेतूने राजकारण करीत आले. आम्हा दोघी भगिनींच्या या संपूर्ण वाटचालीत तुम्ही सर्व बंधूंनी दिलेली साथ मोलाची राहिली. यापुढेही तुमचे ते प्रेम आणि आशीर्वाद रक्षाबंधनाची भेट म्हणून लाभावी; असे भावनिक आवाहन खासदार …

The post नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खासदार डॉ. हिना गावित, सुप्रिया गावित यांनी कार्यकर्त्यांना बांधली राखी

जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्रातील जिल्ह्यांची भौगोलिक परिस्थिती पाहता आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना दुर्गम भागात प्रशासकीय संनियंत्रण ठेवण्यासाठी करावे लागणाऱ्या शासकीय दौऱ्यांची व्याप्ती लक्षात घेता जिल्हा परिषद अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा रक्कम रु. २० लक्ष करावे अशी मागणी नंदुरबार जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. विशेष …

The post जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार appeared first on पुढारी.

Continue Reading जि. प. अध्यक्षांच्या वाहन खरेदीची मर्यादा आता 20 लक्ष होणार

शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा शबरी घरकुल योजनेत राज्यात चालू वर्षात १ लाख ६० हजार घरांचे वितरण करण्यात येणार असून, एकट्या नंदुरबार जिल्ह्यात त्यातील २७ हजार घरकुले मंजूर करण्यात आली आहेत, असे सांगतानाच कुठल्याही जाती-जमातीतील बेघर घरकुलापासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली. ते आज …

The post शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading शबरी घरकुल योजनेत नंदुरबार जिल्ह्यासाठी 27 हजार घरकुले मंजूर

नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

नंदुरबार (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा  नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते शानदारपणे ध्वजारोहण पार पडले. केंद्र पुरस्कृत पशुस्वास्थ व रोग नियंत्रण कार्यक्रमाच्या फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण यावेळी पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते, मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. …

The post नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : पालकमंत्र्यांच्या हस्ते फिरत्या पशु पथकांच्या वाहनांचे लोकार्पण

नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  नंदुरबार जिल्हा आम आदमी पक्षाच्या वतीने काल 15 ऑगस्ट रोजी 76 वा स्वातंत्र्य दिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. त्याबरोबरच आजादी का अमृत महोत्सव निमित्त आम आदमी पक्षाने नंदुरबार शहरातून अत्यंत जल्लोषात तिरंगा रॅली देखील काढली. यावेळी आम आदमी पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष रविदास गावित, जिल्हा सचिव अरविंद वळवी, तालुका संपर्कप्रमुख ग्रामीण …

The post नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारमध्ये आम आदमी पार्टीच्या वतीने तिरंगा रॅली

नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील गरोदर माता आणि बालमृत्युचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर पावले उचलली जात आहेत. घरात बालमृत्यु झाल्यास त्या परिसरातील संबंधित यंत्रणेच्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर कारवाई करणार असल्याचे संकेत आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी आज (दि.११) दिले आहेत. ते पुढे म्हणाले, आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी दुर्गम भागात नियमित जात नसल्याने कुपोषित …

The post नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : घरात बालमृत्यु झाल्यास अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करु; पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार: सुधारित माथाडी विधेयकाची होळी; हमाल- मापाडी युनियनची निदर्शने

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : सरकारने माथाडी कायद्यात सुधारणा करण्याच्या नावाखाली नवीन सुधारित अधिनियम समाविष्ट केलेले विधेयक विधानसभेत मंजुर केले जाणार असे सांगितले होते. त्याला विरोध दर्शवण्यासाठी आज (दि.२) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात गाडीवान अँड हमाल मापाडी गुमास्ता मजूर युनियन तर्फे संबंधित विधेयकाची होळी करीत निदर्शने करण्यात आली. निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना देण्यात आलेल्या …

The post नंदुरबार: सुधारित माथाडी विधेयकाची होळी; हमाल- मापाडी युनियनची निदर्शने appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार: सुधारित माथाडी विधेयकाची होळी; हमाल- मापाडी युनियनची निदर्शने

नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने अक्कलकुवा तालुक्यातील नवापाडा गावात छापा टाकला. निरीक्षक डी.एम.चकोर यांच्या नेतृत्वात  टाकलेल्या या छाप्यात परराज्यातील मद्यसाठ्यासह एकुण 9 लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. काल (दि. 30) राज्य उत्पादन शुल्क आयुक्त  डॉ. विजय सूर्यवंशी, विभागीय उपायुक्त डॉ.बी.एच.तडवी, अधीक्षक स्नेहा सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई …

The post नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : नवापाडा गावात 10 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त

नंदुरबार जिल्ह्याने पाळला कडकडीत बंद ; बसवरील दगडफेकीने गालबोट

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  मणिपूर मधील आदिवासी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त आदिवासी समुदायाने आज (दि. २६)  पुकारलेल्या जिल्हा बंदला पूर्ण प्रतिसाद मिळाल्यामुळे जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्याचे दिसून आले. शहादा आणि रनाळा येथे बसवर झालेल्या दगडफेकीच्या पार्श्वभूमीवर मात्र ग्रामीण भागातील सर्व बस फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. नंदुरबार जिल्ह्यातील समस्त व्यापारी संघटना …

The post नंदुरबार जिल्ह्याने पाळला कडकडीत बंद ; बसवरील दगडफेकीने गालबोट appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार जिल्ह्याने पाळला कडकडीत बंद ; बसवरील दगडफेकीने गालबोट

आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा : खा. हिना गावित

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा, अशी मागणी करत मणिपूर आणि पश्चिम बंगालमधील महिला अत्याचाराचा निषेध भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या खासदार डॉ. हिना गावित यांनी केला. नंदुरबार येथे आज (दि.२३) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगलेले नसून ते निश्चित कठोरपणे न्याय करतील, असा विश्वास गावित …

The post आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा : खा. हिना गावित appeared first on पुढारी.

Continue Reading आदिवासी महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना कठोर शासन करा : खा. हिना गावित