नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजीत मोरे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी डॉ.अभिजित दिलीपराव मोरे यांची निवड केली. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते डॉक्टर अभिजीत मोरे …

The post नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजीत मोरे appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजीत मोरे

नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजीत मोरे

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांनी नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी डॉ.अभिजित दिलीपराव मोरे यांची निवड केली. त्याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते डॉ. मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते डॉक्टर अभिजीत मोरे …

The post नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजीत मोरे appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी डॉ. अभिजीत मोरे

नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

नंदुरबार – शोध घेऊनही संबंधित पत्त्यावर माहिती अधिकारात माहिती मागवणारा व्यक्ती सापडत नाही म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने खोट्या नावाने माहिती मागवणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मोठ्या अपवादाने आढळणाऱ्या या घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 06/06/2023 रोजी सलीम सुलेमान बागवान रा. बागवान गल्ली, नंदुरबार या नावाने पोलीस अधीक्षक कार्यालय, नंदुरबार येथे केंद्रीय …

The post नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : खोट्या नावाने माहिती अधिकारात अर्ज करुन खोडसाळपणा करणाऱ्याविरुद्ध गुन्हा

नंदुरबार : ऊसतोड कामगारांना ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा ऊसतोड कामगारांचे राहणीमान उंचावुन विविध कल्याणकारी योजनांचा लाभ देण्यासाठी ओळखपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ऊसतोड कामगारांनी संबंधित ग्रामपंचायत कार्यालयात नोंदणी करून विहित नमुन्यातील ओखळपत्र प्राप्त करुन घ्यावे, असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे. राज्यातील ऊसतोड कामगांराचे व त्यांच्या कुटूंबाचे जीवन अस्थिर व अत्यंत हलाखीचे …

The post नंदुरबार : ऊसतोड कामगारांना ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन  appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ऊसतोड कामगारांना ओळखपत्रासाठी नोंदणी करण्याचे आवाहन 

नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार ‘झाडूसेना’

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा| अजित पवार यांनी राज्यात घडवलेला भूकंप त्या पाठोपाठ मंत्रिमंडळात चाललेले फेरबदल यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. असे असतानाच आम आदमी पार्टीने नंदुरबार जिल्ह्यात ‘गाव तिथे झाडूसेना’ अभियान हाती घेतली आहे आणि त्याबरोबरच आगामी सर्व निवडणुका लढवणार असल्याचे देखील जाहीर केले आहे. यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकारण आणखी ढवळून निघणार हे स्पष्ट …

The post नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार 'झाडूसेना' appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारच्या राजकीय रिंगणात उतरणार ‘झाडूसेना’

नंदुरबार : एकाच वेळी 777 गावांसाठी निधी मंजूर

नंदुरबार – खा. डॉ. हिना विजयकुमार गावीत आणि आदिवासी विकास मंत्री ना. डॉ. विजयकुमार गावीत यांच्या प्रयत्नांमुळे नंदुरबार लोकसभा मतदार संघातील सुमारे ७७७ गावांना प्रधानमंत्री आदि आदर्श ग्राम विकास योजना सन २०२१-२२ व २०२२- २३ या आर्थिक ग्राम विकास आराखड्यांच्या निधीस मंजुरी प्राप्त झाली आहे. या ७७७ गावांना सदर योजनेमधुन नंदुरबार, तळोदा व धुळे प्रकल्पांतर्गत …

The post नंदुरबार : एकाच वेळी 777 गावांसाठी निधी मंजूर appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : एकाच वेळी 777 गावांसाठी निधी मंजूर

नंदुरबार : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या. त्यांच्याकडून सुमारे सव्वा पाच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन संशयितांना अटक करून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सुभानाथ शेतानाथ मदारी (वय 52, रा. स्टेशन रोड, हलोल, जि. पंचमहल (गोध्रा), धिरूनाथ सरकारनाथ मदारी (वय 25, रा. तय्यबपूरा कपडगंज, …

The post नंदुरबार : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : साधूंचे वेषांतर करुन फसवणूक करणारी आंतरराज्यीय टोळी जेरबंद

नंदुरबार : एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वन पालांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन देण्याच्या मोबदल्यात सुमारे एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीसांनी रंगेहात पकडले. शहादा येथील वनपाला सह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली. यातील तक्रारदार यांचा लहान भाऊ याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे गुन्हा नोंद असून त्यामध्ये तक्रारदारांचा भाऊ …

The post नंदुरबार : एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वन पालांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वन पालांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार : झाडाला धडकून कारचा चक्काचूर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नंदुरबार : वेगाने जाणारी कार झाडाला धडकली आणि त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन तरुण जागीच ठार झाले. जेसीबीच्या साहाय्याने कार बाजूला काढावी लागली तसेच पत्रे फाडून मृतदेह बाहेर काढावे लागले इतका भीषण हा अपघात झाला. ही दुर्घटना शहादा येथे आज आषाढी एकादशीच्या सकाळीच घडली. प्राप्त माहितीनुसार शहादा तालुक्यातील लोणखेडा गावातील रहिवासी अमरसिंग धनसिंग गिरासे …

The post नंदुरबार : झाडाला धडकून कारचा चक्काचूर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : झाडाला धडकून कारचा चक्काचूर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा आपण लहान असताना वडिलांवर आलेल्या संकटाप्रसंगी आर्थिक मदतीला धावून आलेल्या हमाल-मापाडी बांधवांच्या त्या मदतीची परतफेड म्हणून तसेच वर्षानुवर्षे कष्ट करत ज्या बाजार समितीमध्ये आपले वडील झिजले, त्या मार्केट यार्डाबाबत कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांनी गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियन संघटनेला वैद्यकीय मदतीसाठी तब्बल दोन लाख रुपयांचा धनादेश देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण …

The post Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले appeared first on पुढारी.

Continue Reading Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले