Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा आपण लहान असताना वडिलांवर आलेल्या संकटाप्रसंगी आर्थिक मदतीला धावून आलेल्या हमाल-मापाडी बांधवांच्या त्या मदतीची परतफेड म्हणून तसेच वर्षानुवर्षे कष्ट करत ज्या बाजार समितीमध्ये आपले वडील झिजले, त्या मार्केट यार्डाबाबत कृतज्ञता म्हणून त्यांच्या मुलांनी गाडीवान हमाल मापाडी गुमास्ता युनियन संघटनेला वैद्यकीय मदतीसाठी तब्बल दोन लाख रुपयांचा धनादेश देत समाजासमोर नवा आदर्श निर्माण …

The post Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले appeared first on पुढारी.

Continue Reading Donation For Hamal : मुलांच्या कृतज्ञतेने नंदुरबारचे मार्केट यार्ड गहिवरले

नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा चांदवड तालुका तहसीलदारपदाचे सूत्रे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी गुरुवार (दि.१५) रोजी मावळते तहसीलदार प्रदीप पाटील यांच्याकडून स्वीकारले. पदभार स्वीकारल्यानंतर तहसीलदार कुलकर्णी यांनी कार्यालयीन अधिकारी, कर्मचारी यांचा परिचय करून घेतला. कुलकर्णी यांची बदली नंदुरबार जिल्हयातील नवापूर येथून चांदवडला नुकतीच झाली आहे. राज्याच्या कारभाराची सत्ता बदलल्याने गेल्या वर्षभरापासून महसूल विभागातील बदल्या …

The post नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : चांदवडचे नवनियुक्त तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी स्वीकारला पदभार

नंदुरबार : फेस ग्रामपंचायत : अतिक्रमण नडले; सरपंच-उपसरपंचासह तिघे अपात्र

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा अतिक्रमित शेतजमीन बाळगल्याचे सिद्ध झाल्याने शहादा तालुक्यातील फेस ग्रामपंचायतीच्या सरपंच उपसरपंच आणि एक सदस्य अशा तिघांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. या प्रकरणी नीलेश सागर अपर आयुक्त नाशिक विभाग यांनी आदेशित करत तिघे अपात्र असल्याचे स्पष्टपणे म्हटले आहे. जळगाव जिल्ह्यातील ३४ मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू होणार राजश्री गणेश पाटील, लहू पुना भिल, …

The post नंदुरबार : फेस ग्रामपंचायत : अतिक्रमण नडले; सरपंच-उपसरपंचासह तिघे अपात्र appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : फेस ग्रामपंचायत : अतिक्रमण नडले; सरपंच-उपसरपंचासह तिघे अपात्र

उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा 

नंदुरबार/ जळगाव/नाशिक : पुढारी वृत्तसेवा गुजरातमध्ये अहमदाबाद भागात पहाटे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे चक्रीवादळात रूपांतर होऊन ते सकाळी अकराच्या सुमारास उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार-जळगाव भागात केंद्रित झाल्याने धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद आणि नाशिक जिल्ह्याला सकाळी अकरापासून तासभर अनेक ठिकाणी जोरदार मॉन्सूनपूर्व पावसाचा तडाखा बसला. चक्रीवादळ आणि पावसाचा सर्वाधिक तडाखा नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्याला बसला. या …

The post उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा  appeared first on पुढारी.

Continue Reading उत्तर महाराष्ट्राला वादळी पावसाचा तडाखा 

नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा गुजरात राज्यातील चक्रीवादळ हे घरांसह शेत पिकांची प्रचंड नासधूस करीत नंदुरबार जिल्ह्यात येऊन धडकले. त्यामुळे नंदुरबार तळोदा अक्कलकुवा शहादा या तालुक्यांमध्ये विद्युत खांब आणि अनेक झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. दरम्यान, या वादळी पावसात तळोदा तालुक्यात 30 हून अधिक शेळ्या मरण पावल्या. तर, विद्युत तारांचे घर्षण होऊन झाडांनी पेट घेतल्याची घटना …

The post नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबारला चक्रीवादळाचा फटका; 35 शेळ्यांचा मृत्यू; घर, शाळांवरची पत्रे उडाले

नंदुरबार : तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला ; धावत्या रेल्वेतील धक्कादायक घटना

नंदुरबार : तिकीट दाखवायला सांगितल्याच्या रागातून रेल्वेतील दोन प्रवाशांनी तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला केल्याची घटना सुरत भुसावळ रेल्वे मार्गावरील चिंचपाडा येथे घडली.  या हल्ल्यात तिकीट तपासणीस गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी  मिळालेल्या माहितीनुसार,  भुसावळ सुरत एक्सप्रेस (दि. 2) रात्री साडेनऊ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकात पोहोचल्यानंतर या घटनेचा उलगडा झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुरत-भुसावळ एक्सप्रेस सायंकाळी …

The post नंदुरबार : तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला ; धावत्या रेल्वेतील धक्कादायक घटना appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : तिकीट तपासणीसावर चाकू हल्ला ; धावत्या रेल्वेतील धक्कादायक घटना

नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार – पुढारी वृत्तसेवा बालविवाह रोखण्यासाठी आणि ग्रामीण जनतेत त्याविषयी जागृती घडविण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने ऑपरेशन अक्षता अभियान अंतर्गत गावोगावी बैठका घेणे सुरू केले आहे. आतापर्यंत 78 गावांमध्ये बैठक संपन्न झाल्या असून त्याचबरोबर पोलीस पाटलांच्या 120 बैठका संपन्न झाल्या आहेत. जिल्हा पोलीस दलाचे हे मोठे अनोखे विधायक कार्य ठरल्यामुळे कौतुकाचा विषय बनले आहे. बालविवाहांना …

The post नंदूरबार : ऑपरेशन 'अक्षता' सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु appeared first on पुढारी.

Continue Reading नंदूरबार : ऑपरेशन ‘अक्षता’ सह बालविवाहांना प्रतिबंध करण्यासाठी गावोगावी संपर्क सुरु

नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध

नंदुरबार; पुढारी वृत्तसेवा : शेतकरी सहकारी संघ लिमिटेड नंदुरबारच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया आज, गुरुवारी (दि.१८) पार पडली. अध्यक्षपदी बी. के. पाटील यांची तर उपाध्यक्षपदी भारतसिंह हरबनसिंह राजपूत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. बी. के. पाटील यांच्या अध्यक्ष निवडीला सूचक म्हणून प्रभाकर पाटील तर अनुमोदक म्हणून विलास पाटील उपस्थित होते. तर, उपाध्यक्ष भारतसिंह …

The post नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार शेतकरी संघाच्या अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडी बिनविरोध

नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त.. 

नंदुरबार : पुढारी वृत्तसेवा  खानदेशात आलेली उष्णतेची लाट माणसांना असह्य झाली आहे, तितकीच ती पिकांना देखील हानिकारक ठरत आहे. या तीव्र उष्णतापमानात केळीचे घड टिकाव धरेनासे होऊन जमिनीवर धडाधड कोसळून पडत असल्याची एक निराळी समस्या सध्या केळी उत्पादकांच्या मुळावर उठली आहे. ऐन काढणीच्या हंगामात रोज टन अर्धा टन वजनाची केळी झाडे व घड पडल्याचे पाहावे …

The post नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त..  appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : अतिउष्णतेने कोसळताहेत टनोगंती घड! केळीबागा होत आहेत उध्वस्त.. 

नंदुरबार : ट्रकची जोरदार धडक, ‘छोटा हत्ती’त बसलेले 3 ठार

नंदुरबार – भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या छोटा हत्तीला अशी काही जोरदार धडक दिली की छोटा हत्तीच्या केबिनमध्ये बसलेले तीनही जण दबले जाऊन चेचले गेले. यात तिघांचा मृत्यू झाला तर तिसरा गंभीर आहे. हेमराज शोभाराम अंजगे वय – ३९ रा. साईमोहन सोसायटी बेस्तान, सुरज (गुजरात), मनोज बोखारभाई गाठीया वय – ४२ रा. बेस्तानगाव ता. जि. …

The post नंदुरबार : ट्रकची जोरदार धडक, 'छोटा हत्ती'त बसलेले 3 ठार appeared first on पुढारी.

Continue Reading नंदुरबार : ट्रकची जोरदार धडक, ‘छोटा हत्ती’त बसलेले 3 ठार