नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या सप्तश्रृंगगडावर सोमवार (दि.26) पासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. त्यामुळे 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर तसेच 8 व 9 ऑक्टोबरला गडावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस वगळता उर्वरित सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असून, तसे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहेत. कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून …

The post नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तश्रृंगगडावर खासगी वाहनांना प्रवेशबंदी

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अगोदर जागतिक मंदी त्यानंतर कोरोना महामारीचा मोठा फटका सोसणार्‍या ऑटोमोबाइल क्षेत्राला आता ‘अच्छे दिन’ येताना दिसत आहेत. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑटोमोबाइल क्षेत्रात चैतन्य पर्व परतले असून, दुचाकी-चारचाकीच्या प्री-बुकिंगसाठी ग्राहकांची मोठी गर्दी बघावयास मिळाली. अनेकांना घटस्थापनेच्या मुहूर्तावर कारची डिलिव्हरी हवी असल्याने, शोरूमचालकांचीही मोठी कसरत बघावयास मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, घटस्थापनेच्या मुहूर्तावर तब्बल 190 …

The post नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहन बाजारात चैतन्य, प्री-बुकिंगसाठी गर्दी

नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस

नाशिक : पुढारी वृत्तसेवा दरवर्षी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने भाविक नवरात्रोत्सवात सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर येत असतात. कोरोनानंतर प्रथमच आदिमायेचे मंदिर नवरात्रीमध्ये दर्शनासाठी 24 तास खुले ठेवण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने जुने सीबीएस, नाशिकरोड आणि निमाणी बसस्थानकासह विभागातील आगारनिहाय अडीचशे जादा बस सोडण्याचे नियोजन केले आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या वणी गडावरील …

The post नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : सप्तशृंगीदेवीच्या दर्शनासाठी गडावर धावणार अडीचशे जादा बसेस

नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गणेशोत्सवानंतर आता नागरिकांना नवरात्रोत्सवाची ओढ लागली आहे. नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भावाच्या दोन वर्षांनंतर यात्रोत्सव होत असल्याने यंदा 30 टक्के भाविक वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे भाविकांसाठी 24 तास मंदिर दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय झाला असून, महिला-पुरुषांची स्वतंत्र दर्शन रांग असेल. त्याचप्रमाणे भाविकांना …

The post नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय appeared first on पुढारी.

Continue Reading नवरात्रोत्सव : नाशिकचे ग्रामदैवत कालिकादेवी मंदिरात भाविकांना पेडदर्शनाचाही पर्याय

वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची…

नाशिक : नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गोदाघाट परिसरात दरवर्षीप्रमाणे पर जिल्ह्यातील विक्रेते दाखल झाले आहेत. नवरात्रोत्सवात दांडीया खेळण्यासाठी लागणार्‍या आकर्षक टिपर्‍या तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. (छायाचित्रे : रुद्र फोटो).         हेही वाचा: काश्मिरी पंडितांच्या नरसंहारासंदर्भातील याचिकेची दखल घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार नाशिकमध्ये शिंदे गटाकडून जिल्हाप्रमुखांच्या नियुक्ती; ढिकले, तांबडे यांची निवड वाहनचालकांना …

The post वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची... appeared first on पुढारी.

Continue Reading वेध नवरात्रोत्सवाचे : तयारी दांडीयाची…

Saptashringi : सप्तशृंगगडावर 26 पासून नवरात्रोत्सव

सप्तशृंगगड : पुढारी वृत्तसेवा महाराष्ट्राचे अर्धशक्तिपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगदेवीच्या (Saptashringi) गडावरही नवरात्रोत्सव यंदा धूमधडाक्यात साजरा होणार असून, दि. 26 सप्टेंबरपासून होणाऱ्या या उत्सवासाठी प्रशासन, सप्तशृंग ट्रस्ट तसेच व्यापाऱ्यांकडून जोरदार तयारी सुरू झाली आहे. त्या दृष्टीने सहजिल्हाधिकारी विकास मीना यांच्या उपस्थितीत नुकतीच नियोजन बैठक घेण्यात आली. कोरोनामुळे गत दोन वर्षे यात्रोत्सव बंद ठेवण्याचा निर्णय राज्य …

The post Saptashringi : सप्तशृंगगडावर 26 पासून नवरात्रोत्सव appeared first on पुढारी.

Continue Reading Saptashringi : सप्तशृंगगडावर 26 पासून नवरात्रोत्सव