मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा ; नांदगावी सकल मराठा समाज आणि अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने येथील पोलीस ठाण्यासमोर साखळी उपोषण सुरु करण्यात आले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपींना तत्काळ फाशी देण्यात यावी, मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झालेल्या बांधवांच्या वारसांना दिलेल्या आश्वसनांची तत्काळ पुर्तता करण्यात यावी, संपूर्ण आरक्षणाच्या …

The post मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण appeared first on पुढारी.

Continue Reading मराठा आरक्षणासाठी नांदगावी साखळी उपोषण

Nashik News : सावरगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ

न्यायडोंगरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा ; नांदगाव तालुक्यातील सावरगाव परिसरात बिबट्यासदृश प्राण्याने गेल्या चार-पाच दिवसांपासून धुमाकूळ घातला असून, दोन-तीन पाळीव प्राणी गंभीर जखमी केले. तर एका वासराचा फडशा पाडल्याने सावरगाव परिसरात प्रचंड दहशत निर्माण होऊन पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. (Nashik News) सावरगाव येथील वसंत नामदेव शेलार यांचा गोऱ्हा मृतावस्थेत मिळून आल्याने या बाबतची खबर वनविaभागाला …

The post Nashik News : सावरगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News : सावरगाव शिवारात हिंस्त्र प्राण्यांचा धुमाकूळ

Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

जुन महिन्यात थोडेफार प्रमाणात पाऊस पडल्यानंतर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून ६३ हजार ९३४ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाची पेरणी करण्यात आली होती. यंदा खरीप पेरणीनंतर पावसाने तालुक्यात पाठ फिरवल्याने पावसाने दमदार हजेरी लावली नसल्याने पिकांची वाढ खुंटली आणि आणि पिके करपली आहेत. आता पाऊस पडला तरी त्याचा फायदा खरीप पिकांना होण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे शेतकऱ्यांचा हातातून खरीप …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात पावसाअभावी पिके करपली

Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

पावसाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी, नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात नांदगावकरांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. पाऊस पडत नसल्याने तालुक्यातील विहिरी, नदी- नाले कोरडेठाक पडले असून, तालुक्यात १२ गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मागील दोन वर्षांत नांदगाव तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. यामुळे तालुक्याला ऐन पावाळ्यातदेखील पाणीटंचाईचा …

The post Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव तालुक्यात ऐन पावसाळ्यात हंडाभर पाण्यासाठी भटकंती

नांदगावला मृतदेह आढळल्याने खळबळ 

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा नांदगाव माणिकपुंज रोड लगत अज्ञात पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. कासारी शिवारात माणिकपुंज रोडलगत रामदास ईप्पर यांच्या मेंढ्याच्या वाड्याजवळ हा मृतदेह आढळून आला. याबाबत कासारी येथील पोलीस पाटील प्रभाकर शिंगाडे यांनी पोलिसात खबर दिली असून पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. सदर इसमाचे अंदाजे वय ४२ वर्ष असून ओळख पटल्यास पोलिसांशी …

The post नांदगावला मृतदेह आढळल्याने खळबळ  appeared first on पुढारी.

Continue Reading नांदगावला मृतदेह आढळल्याने खळबळ 

Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा मोर्चा

नांदगाव (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शहरातील आनंद नगर परिसरात दूषित पाणी पुरवठा होत असल्याने आनंद नगर भागातील महिलांनी छत्रपती संभाजी नगर रोड वर दूषित पाण्याच्या बाटल्या ठेऊन रास्ता रोको केला. त्यानंतर नांदगाव नगरपरिषदेच्या आवारात ढोलताशे वाजवत मोर्चा काढला. रास्ता रोकोवेळी महिलांनी प्रशासनाला धारेवर धरले. नळ पट्टी वसुली साठी ढोल ताश्याच्या गजरात घरी येऊन वसुली …

The post Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा मोर्चा appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नांदगावी महिलांचा मोर्चा

नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

नांदगाव : पुढारी वृत्तसेवा आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टी उभारली जात असून, सध्या नियोजित जागेवर प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर सुरू आहे. शिवसृष्टीमुळे नांदगावच्या सौंदर्यात भर पडणार आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या हस्ते शहरातील शिवसृष्टीचे नूतनीकरण झाले होते. त्यावेळी कांदे यांनी लवकरच भव्यदिव्य शिवसृष्टी उभारण्यात येईल, असा शब्द नांदगावकर आणि छत्रपती संभाजीराजे यांना दिला होता. …

The post नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगावला भव्यदिव्य शिवसृष्टीचे काम प्रगतिपथावर

नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

नाशिक (नांदगाव) : सचिन बैरागी यंदाच्या शैक्षणिक वर्षास सुरुवात झाली असून, शाळा सुरू झाल्याने पालक आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, यासाठी विशेष प्रयत्न करताना दिसून येत आहेत. परंतु तालुक्यातील माणिकपुंज येथील शाळेला शिक्षकांची कमतरता असल्याने ‘आम्हाला शिक्षक देता का शिक्षक’ असे म्हणण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. आम्हाला शिक्षक नसल्याने आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे …

The post नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक? appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आम्हाला शिक्षक देता का कोणी शिक्षक?

Nashik : नांदगाव- मालेगाव रोडवर कार पुलावरुन खाली कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क नाशिकच्या नांदगावमध्ये कारचा भीषण अपघात झाला असून मारुती सुझुकी इको गाडी पुलावरून थेट नदीत कोसळली. या अपघातात एका चारवर्षीय बाळासह तिघांचा मृत्यू झाला आहे. नांदगावमधील नाग्यासाक्या धरणासमोरील नांदगाव मालेगाव राज्यमार्गावर (दि. 30) रात्री 1 वाजेच्या सुमारास ही भीषण घटना घडली. जालना येथून एक लग्नसोहळा आटोपून प्रवासी कारने नांदगाव मार्गे मालेगावच्या …

The post Nashik : नांदगाव- मालेगाव रोडवर कार पुलावरुन खाली कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik : नांदगाव- मालेगाव रोडवर कार पुलावरुन खाली कोसळली, तिघांचा जागीच मृत्यू

नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज

नाशिक : बाणगंगेच्या तीरावरुन : पुढारी वृत्तसेवा नांदगाव : सचिन बैरागी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासंदर्भात आमदार सुहास कांदे यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जात आहेत. यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचे काम प्रगतिपथावर आहे. यामध्ये मनमाड शहरासाठी सुरू असलेली हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवण-मनमाड पाणीयोजना, धर्मवीर आनंद दिघे 78 खेडी पाणीपुरवठा योजना तसेच नांदगाव शहरासाठी …

The post नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नांदगाव तालुक्याच्या शेतीसाठी सिंचन प्रकल्पाची गरज